"मिथुन (तारकासमूह)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
"Gemini (constellation)" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
 
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Gemini IAU.svg|300px|इवलेसे|उजवे]]
'''मिथुन''' आधुनिक [[तारकासमूह|तारकासमूहातील]] एक तारकासमूह आणि राशिचक्रातील एक रास आहे. दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांच्या ४८ तारकासमूहांच्या यादीमध्ये याचा समावेश होता. याला इंग्रजीमध्ये Gemini (जेमिनी) म्हणतात. जेमिनी हा मूळ [[लॅटिन भाषा|लॅटिन]] भाषेतील "[[जुळे]]" या अर्थाचा शब्द आहे आणि [[ग्रीक पुराणकथा|ग्रीक पुराणकथांतील]] कॅस्टर आणि पोलक्स यांच्याशी त्याचा संबंध आहे. या तारकासमूहाचे चिन्ह [[चित्र:Gemini.svg|18x18अंश]] (युनिकोड ♊) आहे.