"चेन्नई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२३० बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा फ्रान्सिस डे याने २२ ऑगस्ट १६३९ रोजी कोरोमंडळ किनाऱ्याची छोटिशी जमीन विकत घेतली. त्या वेळी या प्रांतावर वेकंटपती (वंदावासीचा नायक) यांचे राज्य होते.<ref name=chendistprofhistory/> त्याने व्यापारासाठी ब्रिटिशांना कारखाना आणि वखार बांधण्याची परवानगी दिली. एका वर्षानंतर ब्रिटिशांनी [[सेंट जॉर्ज किल्ला]] बांधला. हा किल्ला पुढील काळात वसाहतींच्या शहराचा केंद्रबिंदु झाला. या किल्ल्यामध्ये आता तमिळनाडू विधानसभेचे कामकाज चालते.<ref name=chendistprofhistory/>
 
१७४६ मधे फ्रेंचांनी मॉरिशसचा गव्हर्नर जनरल ल बौरडोनैस याच्या नेतृत्वाखाली सेंट जॉर्ज किल्ला आणि मद्रास जिंकुन घेतले. या गव्हर्नरने त्यावेळी मद्रास आणि आजुबाजुच्या गावांची लुट केली.<ref name=chennapatnam/> Theइ.स. British१७४९ regainedमध्ये control in 1749 through the [[Treatyब्रिटिशांनी ofचेन्नईचा Aix-la-Chapelle (1748)|Treatyच्या ofतहानुसार Aix-la-Chapelle]]पुन्हा andताबा fortifiedमिळवला theआणि town'sशहराच्या fortressकिल्ल्याची wallभिंत toबांधली withstandजेणेकरून furtherफ्रेंच attacksआणि fromहैदर theअली Frenchयांसारख्या andहल्लेकरांपासून anotherशहराचे loomingसंरक्षण threat,करता [[Hyder Ali]], the [[Sultan]] of [[Kingdom of Mysore|Mysore]]येईल. १८वे शतक संपेपर्यंत ब्रिटिशांनी तमिळनाडूच्या आसपासचा बहुतेक सर्व प्रदेश आणि आत्ताचे आंध्रप्रदेश आणि कर्नाटक हे प्रदेश काबिज केले होते आणि मद्रासची राजगादी प्रस्थापित करून चेन्नईला तिची राजधानी बनवले. .<ref>{{cite encyclopedia
|title=Madras, India (Capital){{मृत दुवा}}
|url=http://www.1911encyclopedia.org/Madras,_India_(Capital)
१९३

संपादने