"कृष्ण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४४:
 
==कुटुंब==
कृष्ण हा[[यदु वंश|यादव कुळातीलकुळात]] आहेजन्माला आला. कृष्ण हातो वसुदेव व देवकीचादेवकी यांचा पुत्र. कंस हा त्याचा मामा. [[सुभद्रा]] आणि [[द्रौपदी]] या दोन्ही भगवान श्रीकृष्णाच्या बहिणी. पैकी सुभद्रा ही सख्खी, तर द्रौपदी ही मानलेली [[बहीण]] होती. [[बलराम]] हात्याचा भाऊ आहे. रुक्मिणी, सत्यभामा, जाम्बवती, सत्या, लक्ष्मणा, कालिन्दी, भद्रा, मित्रविन्दा याअशा श्रीकृष्णाला आठ पत्‍नी होत्या.
 
===राधा===
[[ब्रह्मवैवर्तपुराण]] या ग्रंथात [[राधा]] ही कृष्णाची परमप्रिया आहे असा उल्लेख आहे. राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती. राधा व कृष्ण हे मूळचे [[सांख्यशास्त्र|सांख्यशास्त्रातील]] [[प्रकृती]] व [[पुरुष]] होत, असे काहींचे मत आहे. राधा हे कृष्णाचेच स्त्रीरूप आहे व कृष्णच राधेचे पुरुषरूप आहे', असेही म्हंटले जाते. कृष्ण अगदी लहान असताना ज्या गोपिकांबरोबर खेळत असे त्यांपैकी एक राधा होती. राधेचे कृष्णावर मनापासून प्रेम होते. राधा विवाहित होती, तिच्या पतीचे नाव अनय.
 
==शिक्षण==
"https://mr.wikipedia.org/wiki/कृष्ण" पासून हुडकले