"भारताची फाळणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१६४ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
{{विस्तार}}
[[चित्र:British Indian Empire 1909 Imperial Gazetteer of India.jpg|250px|thumb]]
[[चित्र:Partition of India.png|thumb|right|१९४७ साली [[ब्रिटिश साम्राज्य।[साम्राज्य|ब्रिटिश साम्राज्याचा]] भारतीय उपखंड तीन (पुढे चार) राष्ट्रांत विभाजित झालेझाला. यात आजचा [[भारत]], बर्माब्रह्मदेश, ([[म्यान्मारम्यानमार]], [[श्रीलंका]], व [[पाकिस्तान]] (पूर्व पाकिस्तान व आजचा [[बांग्लादेश]] आदींचा समावेश होतोहोता.)]]
 
अखंड हिंदुस्थानची फाळणी होऊन [[ऑगस्ट १४/१५।ऑगस्ट १५]], [[१९४७]] रोजी [[भारत]] व [[पाकिस्तान]] देश अस्तित्वात आले.
 
== फाळणीपूर्वी ==
[[चित्र:Partion1.jpg|thumb|300px|right|पंजाबचे एक रेल्वे स्टेशन]]
 
फाळणीचे बीज स्वातंत्र्याच्या बरेच आधी रोवले गेले. स्वातंतत्र्यपूर्व अखंड भारतात हिंदू बहुसंख्य होते. तत्कालीन राजकीय परिस्थितीत भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस मोठी राजकीय संस्था होती. ही संस्था मुसलमानांचे हितसंबध राखण्यास असमर्थ आहे असे मानून १९०६ साली [[डाक्का]] शहरात [[अखिल भारतीय मुस्लिम लीग]] पक्षाची अल्लामा इक्बाल यांनी स्थापना केली. हिंदू व मुस्लिम हे दोन वेगवेगळे राष्ट्रसमूह असून असा द्विराष्ट्रवादाचा सिद्धान्त [[महंमद अली जीना]] यांनी मांडला. ही राष्ट्रे वेगळी झाली तरी अमेरिका-कॅनडा प्रमाणे यांचे हितसंबंध परस्पर-जडित असतील असा युक्तिवाद त्यांनी केला. [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या।भारतीयकाँग्रेसच्या|भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या]] नेत्यांचा या सिद्धान्तास विरोध होता. आपला द्विराष्ट्रसिद्धान्त पुढे रेटण्यासाठी त्यांनी ऑगस्ट १९४६ साली कलकत्त्यात "थेट कृतिदिना"चे (Direct Action Day)चे आवाहन केले. यात सुमारे ५००० लोक ठार झाले.
 
== फाळणी प्रक्रिया ==
 
=== लोकस्थलांतर ===
फाळणीनंतरच्या काळात लोकसंख्येचे प्रचंड प्रमाणात स्थलांतर झाले. सुमारे १.४५ कोटी लोकसंख्या फाळणीने प्रभावित झाली. फाळणीनंतर उफाळलेल्या दंगलीत एकूण १० लाख लोकांना प्राण गमवावे लागल्याचा अंदाज आहे. फाळणीनंतरही देशातील एकूण मुसलमानांपैकी १/३ मुसलमान आजच्या भारतात राहिले. फाळणीला गांधीजीनी मान्यता दिली होती.
 
फाळणीला गांधीजीनी मान्यता दिली होती.
 
== परिणाम ==
* [[जम्मू व काश्मीर]]मधील फुटीरतावाद व पाकिस्तान प्रक्षोभित उग्रवाद जन्माला आले.
* ईशान्य भारतामधील फुटीर चळवळी
* [[उर्दू]] भाषिकांच्या मोठ्या प्रमाणातील स्थलांतरामुळे जन्माला आलेले [[मुहाजिर आंदोलन]]
 
== हे सुद्धा पहा ==
५७,२९९

संपादने