"कृष्ण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३९:
कृष्ण हे नाव "विष्णू सहस्रनामात" ५७वे येते, तर तेथे [[विष्णू]]चे नाव ५५०व्या क्रमांकावर आहे. कृष्ण हे नाव "केशवनामात" २४वे आहे. पूजेच्या वेळीस या नामावलीचे पठण केले जाते. कृष्ण हा द्वापारयुगाच्या अखेरीस म्हणजे [[द्वापारयुग]] आणि कलीयुग यांच्या संधिकालात इ.स.पू. तीन हजार वर्षांच्या पूर्वी झाला.
==कुटुंब==
कृष्ण हा यादव कुळातील आहे. कृष्ण हा वासुदेव व देवकीचा यांचा पुत्र. कंस हा मामा. [[सुभद्रा]] आणि [[द्रौपदी]] या दोन्ही भगवान श्रीकृष्णाच्या बहिणी अन् त्यातून सुभद्रा ही सख्खी, तर द्रौपदी ही मानलेली [[बहीण]] होती. [[ब्रह्मवैवर्तपुराणबलराम]] याहा ग्रंथातभाऊ [[राधा]]आहे. हीरूक्मिणी, कृष्णाचीसत्यभामा, परमप्रियाजांबवती, आहेनग्नजित्ति, असालक्षणा, उल्लेखकालिन्दि, आहेभद्रा आणि मित्रवृन्दा या पत्नी होत्या.
===राधा===
[[ब्रह्मवैवर्तपुराण]] या ग्रंथात [[राधा]] ही कृष्णाची परमप्रिया आहे असा उल्लेख आहे. राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती. राधा व कृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती व पुरुष होत, असे काहींचे मत आहे. राधा हे कृष्णाचच स्रीरूप आहे व कृष्णच राधेचं पुरुषरूप आहे', असेही म्हंटले जाते.
==शिक्षण==
श्रीकृष्ण आणि बलराम सांदिपनी ऋषींकडे गुरुगृही राहून शिक्षण घेतले होते.
==कार्य==
कालिया नागाला त्याने धडा शिकवला. भारतीय युद्धात कृष्ण पांडवांच्या बाजूने लढला. [[महाभारत|महाभारतात]] म्हटले आहे की कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा [[क्षत्रिय]] नाही. ( म. भा. ३८.८.) हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरूष मानले जाते. भारतीय जनमानसावर, आध्यात्मावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे. कृष्णलीला, कृष्णनीती, कृष्णकृत्य असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले. कृष्ण चरित्र हे एकूण एकशे आठ वर्षांचे असल्याचे सांगितले आहे. महाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूय यज्ञात पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली.
===गीता===
महाभारत युद्धाच्या सुरूवातीला अर्जुनास युद्धास प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला "गीता' सांगितली. आत्म्याचे अद्वैत असण्याचे तत्वज्ञान सांगितले आहे. [[मोक्षदा एकादशी]] हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा होतो. निष्काम बुद्धीने प्रयत्न, कष्ट, काम म्हणजेच कर्म केले पाहिजे. मनुष्याला कर्मे सुटत नाही. ज्ञानी माणसालाही ती सुटत नाहीत. म्हणून प्रत्येकाने आपले कर्म केले पाहिजे. मात्र फळाची आशा न करता सतत चांगले कर्म म्हणजेच काम केले पाहिजे. समाजात राहताना लोकांच्या कल्याणासाठी कर्म केले पाहिजे. कामासाठी कोणतीही लाचलुचपत, भ्रष्टाचार न करता जीवनभर काम करा हाच संदेश गीतेने दिला आहे. [[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांनी]] मंडालेच्या तुरुंगात असताना गीतेचा अभ्यास करून, [[गीतारहस्य]] हा ग्रंथ लिहिला.
==निर्वाण==
महाभारतात कृष्णाच्या मृत्यूचे वर्णन आहे त्यात देखील ग्रहणांचे खगोलीय निरीक्षण आहे. त्यानुसार कृष्णाचा मृत्यू इ.स.पू ५५२५ या काळात झाला.
==इतर कृष्ण==
कृष्ण हें ॠग्वेदाच्या आठव्या मण्डलांतील ७४ व्या सूक्ताच्या कत्याचें एका ॠषीचें नांव होतें.
==पुस्तके==
कृष्णाला साधारणपणे श्रीकृष्ण म्हणतात. या श्रीकृष्णाचे चरित्र आणि व्यक्तिमत्त्व सांगणारी भरपूर मराठी पुस्तके आहेत. त्यांपैकी ही काही :
"https://mr.wikipedia.org/wiki/कृष्ण" पासून हुडकले