"कृष्ण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३४:
{{विस्तार}}
[[चित्र:WLA haa Krishna Playing the Flute Chola.jpg|thumb|right|200px|मुरलीधर कृष्णाचे [[चोल राजांची मंदिरे|चोळकालीन]] शिल्प (इ.स.चे ११-१२ वे शतक)]]
'''कृष्ण''' हा पारंपरिक [[हिंदू|हिंदू धर्मकल्पनांनुसार]] [[विष्णू|विष्णूचा]] आठवा अवतार मानला जातो. कृष्णाच्या अवतारसमाप्तीनंतर [[द्वापरयुग]] संपून [[कलियुग|कलियुगाची]] सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. त्याच्या जीवनाचा प्रत्येक पैलू जीवनातील कर्तव्याशी जोडलेला आहे. कृष्ण या शब्दाचा अर्थ "काळ्या मुखवर्णाचा" आणि "सर्वाना आकर्षित करणारा" असा होतो. कृष्ण हे नाव "विष्णू सहस्रनामात" ५७वे येते, तर तेथे विष्णूचे नाव ५५०व्या क्रमांकावर आहे. कृष्ण हे नाव "केशवनामात" २४वे आहे. पूजेच्या वेळीस या नामावलीचे पठण केले जाते.
==इतिहास==
 
कृष्णाचा "देवकीपुत्र कृष्ण' असा उल्लेख [[छांदोग्य उपनिषद्|छांदोग्य उपनिषदात]] (३.७.६) आला आहे.
महाभारतात म्हटले आहे की कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही. ( म. भा. ३८.८.)
कृष्ण हे नाव "विष्णू सहस्रनामात" ५७वे येते, तर तेथे [[विष्णू]]चे नाव ५५०व्या क्रमांकावर आहे. कृष्ण हे नाव "केशवनामात" २४वे आहे. पूजेच्या वेळीस या नामावलीचे पठण केले जाते. कृष्ण हा द्वापारयुगाच्या अखेरीस म्हणजे [[द्वापारयुग]] आणि कलीयुग यांच्या संधिकालात इ.स.पू. तीन हजार वर्षांच्या पूर्वी झाला.
 
==कुटुंब==
कृष्ण हा यादव कुळातील आहे. कृष्ण हा वासुदेव व देवकीचा यांचा पुत्र. कंस हा मामा. [[सुभद्रा]] आणि [[द्रौपदी]] या दोन्ही भगवान श्रीकृष्णाच्या बहिणी अन् त्यातून सुभद्रा ही सख्खी, तर द्रौपदी ही मानलेली [[बहीण]] होती. [[ब्रह्मवैवर्तपुराण]] या ग्रंथात [[राधा]] ही कृष्णाची परमप्रिया आहे असा उल्लेख आहे.
==कार्य==
कालिया नागाला त्याने धडा शिकवला. भारतीय युद्धात कृष्ण पांडवांच्या बाजूने लढला. [[महाभारत|महाभारतात]] म्हटले आहे की कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा [[क्षत्रिय]] नाही. ( म. भा. ३८.८.) हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरूष मानले जाते. भारतीय जनमानसावर, आध्यात्मावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे. कृष्णलीला, कृष्णनीती, कृष्णकृत्य असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले. कृष्ण चरित्र हे एकूण एकशे आठ वर्षांचे असल्याचे सांगितले आहे. महाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूय यज्ञात पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली.
===गीता===
महाभारत युद्धाच्या सुरूवातीला अर्जुनास युद्धास प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला "गीता' सांगितली. आत्म्याचे अद्वैत असण्याचे तत्वज्ञान सांगितले आहे.
==पुस्तके==
कृष्णाला साधारणपणे श्रीकृष्ण म्हणतात. या श्रीकृष्णाचे चरित्र आणि व्यक्तिमत्त्व सांगणारी भरपूर मराठी पुस्तके आहेत. त्यांपैकी ही काही :
"https://mr.wikipedia.org/wiki/कृष्ण" पासून हुडकले