"वर्ग:संस्कृतीनुसार आडनावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
 
ओळ १:
हिंदू परंपरेत वैदिक कालापासून विविध उपनामे म्हणजे आडनावे प्रचलितरूढ झालेली दिसतात. उपनिषदात गार्गी वाचक्नवी हीया विदुषीविदुषीचा आहेउल्लेख होतो. गार्गी तिचे नाव आणि वचाक्नू चीवचक्नूची मुलगी म्हणून वाचक्नवी. दोन वेद संहितांचे अध्ययन केलेली व्यक्ती द्विवेदी, तीन संहिता ज्याने अभ्यासल्या ते त्रिवेदी, चार संहिता ज्याने अभ्यासल्या ते चतुर्वेदी अशी आडनावे प्रचलित आहेत. ज्यांच्या पूर्वजांनी अनेक वाजपेय यज्ञ केले तेत्यांचे आडनाव वाजपेयी या आडनावाने प्रचलित आहेतअसते.
[[वर्ग:आडनावे| , संस्कृती]]
[[वर्ग:संस्कृती| ,आडनावे]]
 
 
हिंदू परंपरेत वैदिक कालापासून विविध उपनामे म्हणजे आडनावे प्रचलित दिसतात. उपनिषदात गार्गी वाचक्नवी ही विदुषी आहे. गार्गी तिचे नाव आणि वचाक्नू ची मुलगी म्हणून वाचक्नवी. दोन वेद संहितांचे अध्ययन केलेली व्यक्ती द्विवेदी, तीन संहिता ज्याने अभ्यासल्या ते त्रिवेदी, चार संहिता ज्याने अभ्यासल्या ते चतुर्वेदी अशी आडनावे प्रचलित आहेत. ज्यांच्या पूर्वजांनी अनेक वाजपेय यज्ञ केले ते वाजपेयी या आडनावाने प्रचलित आहेत.
 
[[वर्ग:आडनावे| , संस्कृती]]
[[वर्ग:संस्कृती| ,आडनावे]]