"मुंडकोपनिषद्" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६२१ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
 
{{हिंदू धर्मग्रंथ}}
मुंडक उपनिषद हे एक [[उपनिषद]] आहे. संन्यासाश्रमाचा पुरस्कार करणारे [[तत्वज्ञान]]पर [[उपनिषद]] असून भगवत्गीतेत याचा उपयोग केलेला दिसतो. या उपनिषदाचे तीन [[अध्याय]] असून त्यात पासष्ट [[मंत्रश्लोक]] आहेत. हे प्रश्नोत्तर स्वरुपात आहे. [[गुरू]] [[शिष्य]] संवाद असे याचे स्वरूप आहे. यात [[ज्ञान]] आणि [[सत्य]] याचे विवेचन केलेले आहे. तसेच यात उपनिषदात यज्ञातील कर्मकांडांची टीका केलेली आढळते. म्हणजे हे उपनिषद कर्मकांडाला महत्त्व देत नाही.
{{विस्तार}}
 
५,०४४

संपादने