"दिल्लीचे मुख्यमंत्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: इवलेसे|[[अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे विद्यमान मुख...
 
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ १:
[[चित्र:ArvindKejriwal2.jpgचित्|इवलेसे|[[अरविंद केजरीवाल]] हे दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.]]
'''दिल्लीचा मुख्यमंत्री''' हा [[भारत]]ाच्या [[दिल्ली]] ह्या [[केंद्रशासित प्रदेश]]ाचा [[सरकारप्रमुख]] आहे. [[भारताचे संविधान|भारतीय संविधानानुसार]] केवळ दिल्ली व [[पुडुचेरी]] ह्या दोन केंद्रशासित प्रदेशांनाच स्वत:चे सरकार बनवण्याची संमती आहे. भारताच्या राज्यांमध्ये राज्यप्रमुख [[राज्यपाल]] असतो परंतु दिल्ली व पुडुचेरीमध्ये राज्यपाल हे पद अस्तित्वात नसून उपराज्यपालाची निवड [[भारताचे राष्ट्रपती]] करतात. परंतु दिल्लीची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. दिल्ली [[विधानसभा]] निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला उपराज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.