"मूत्रपिंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३५ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
==कार्य==
फुफुसांप्रमाणेच मूत्रपिंडे देखील अशुद्ध झालेले रक्‍त शुद्ध करण्याचे काम करत असतात. मूत्रपिंडात आलेल्या रक्तातून उत्सर्जक पदार्थ निराळे काढले जातात व ते [[मूत्र]] मार्गातून विसर्जित होतात.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/33407195.cms?prtpage=1</ref> या शिवाय त्यात ‘डी-३‘ हे [[जीवनसत्त्व]] आणि एरिथ्रोपोइटिन-दोन नावाचे [[संप्रेरक]] तयार होते. ड [[जीवनसत्त्व]] मानवी शरीरातल्या [[कॅल्शियम]]चे संतुलन ठेवण्यासाठी लागते. एरिथ्रोपोइटिनमुळे रक्ताच्या [[लाल पेशी]] तयार होतात.
 
शरीरातले [[आम्ल]] व [[अल्कली]] यांचे संतुलन कायम राखण्याचे कार्यकार्यही हेमूत्रपिंडे करतेकरतात..<ref>www.loksatta.com/daily/20040911/lswasthya.htm</ref>
 
==विकार==
५७,२९९

संपादने