"झांझिबार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 68 langlinks, now provided by Wikidata on d:Q1774
ओळ १६:
 
==इतिहास==
येथील [[गुलाम]], [[लवंग]], [[दालचिनी]], [[मिरे]] इत्यादी मसाल्याच्या पदार्थांच्या शेतीमुळे झंझिबारला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. पोर्तुगीज व अरब शोधक येथे [[शोध युग]]ादरम्यान दाखल झाले. अठराव्या व एकोणिसाव्या शतकात झंझिबारवर [[ओस्मानी साम्राज्य]]ाची सत्ता होती. त्यानंतरच्या काळात [[ब्रिटिश साम्राज्य]]ाने झांझिबारवर कब्जा करून तेथे आपली विशेष वसाहत स्थापन केली. १९६३ साली झांझिबारला स्वातंत्र्य मिळाले व त्यादरम्यान झालेल्या हिंसक झांझिबार क्रांतीनंतर झांझिबारने [[टांझानिया]]मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.
 
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/झांझिबार" पासून हुडकले