"ज्योतिष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६१:
== कुंडलीचे प्रकार ==
====कृष्णमूर्ती पद्धती====
या पद्धतीमध्ये मुलत: मोठा फरक म्हणजे की, पारंपारिक ज्योतिष पद्धतीमध्ये ग्रहांच्या गुणधर्मांना जास्त महत्त्व दिले जाते तर. या पद्धतींमध्ये जास्त महत्त्व [[ग्रह]] ज्या भावांमध्ये, नक्षत्रांमध्ये, उपनक्षत्रांमध्ये आहे. या नुसार त्या ग्रहाचे फल ठरते. [[उपनक्षत्र स्वामी]] हा श्री कृष्णमुर्तिंनीं लावलेला अनन्यसाधारण महत्त्वाचा शोध मानला जातो.
=====कृष्णमूर्ती पद्धती विवेचन=====
पारंपारिक मध्येज्योतिषामध्ये प्रत्येक राशीमध्ये नक्षत्रांचे नऊ [[चरण]] असतात. तर [[कृष्णमुर्ति पद्धतीमध्येपद्धती]]मध्ये प्रत्येक नक्षत्रांचे आणखी नऊ विभागांमध्ये विभाजन केले आहे. आणि ते विभाजन त्या-त्या ग्रहांच्या महादशां वर्षांच्या प्रमाणात आहे. यांनाच उपनक्षत्र असे म्हणतात. या उपनक्षांचे पुढे आणखी प्रत्येकी नऊ विभागांत विभाजन केल्यास त्यांना पुढे उप-उप नक्षत्रे असे म्हणले जाते. कृष्णमुर्ति यांनी लिहिलेल्या सहा रिडर्सवरुन आजही ही [[कृष्णमुर्ति]] पद्धती शिकणे शक्य होऊ शकते.
कृष्णमुर्ति पद्धतीचा आणखी मोठा फरक म्हणजे त्यांनी [[भावारंभ पद्धत]] वापरण्यास सुरुवात केली. त्याआधी पारंपारिकमध्ये ज्योतिषात भावमध्य पद्धतीने [[कुंडली]] मांडली जात होती.[http://books.google.co.in/books?id=dBBXAAAAMAAJ&q=krishnamurti+paddhati&dq=krishnamurti+paddhati&hl=en&sa=X&ei=bh3DUPfyK4T8rAej6IDYDA&ved=0CDEQ6AEwAA Marriage, married life & children (stellar astrology).]
 
====पाश्चात्य पद्धती====
"https://mr.wikipedia.org/wiki/ज्योतिष" पासून हुडकले