"समावर्तन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[हिन्दू धर्म]] संस्कारातील समावर्तन हा संस्कार द्वादश संस्कार आहे. यास सोडमुंज असेही म्हणतात. [[उपनयन|उपनयनास]] जो [[काल]] प्रश्स्त आहे, त्याकाली समावर्तन करावे.
गुरुकुलातून[[गुरूकुल|गुरूकुलातून]] [[अभ्यास]] संपवून परत स्वत:च्या घरी परत येण्यापूर्वी शिष्याचा समावर्तन संस्कार गुरु[[गुरू]] करीत असत. यावेळी गुरूला [[दक्षिणा]] दिली जात असे. मुंज झाल्यावर गुरुच्या घरी शिकायला गेलेला [[विद्यार्थी]] किंवा विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी गुरुच्या घरीच रहात असे. त्यामुळे [[शिक्षण]] संपल्याची अंतिम अधिकृत परवानगी म्हणूनही या संस्काराकडे पाहिले जायचे.* या समयी गुरू आपल्या शिष्याला [[गृहस्थ आश्रम]] संबंधात [[श्रुति]]सम्मत आदर्शपूर्ण उपदेश करत असतात गृहस्थाश्रम प्रवेश करण्यासाठी प्रेरित करतात.
 
गुरुकुलातून अभ्यास संपवून परत स्वत:च्या घरी परत येण्यापूर्वी शिष्याचा समावर्तन संस्कार गुरु करीत असत. यावेळी गुरूला दक्षिणा दिली जात असे. मुंज झाल्यावर गुरुच्या घरी शिकायला गेलेला विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी गुरुच्या घरीच रहात असे. त्यामुळे शिक्षण संपल्याची अंतिम अधिकृत परवानगी म्हणूनही या संस्काराकडे पाहिले जायचे.*
 
===संदर्भ===
सुलभ जोतिष शास्त्र-ले.-ज्यो. कृष्णाजी विठ्ठल सोमण
 
* ज्ञान प्रबोधिनी पौरोहित्य विभाग पुणे
 
{{विस्तार}}
{{सोळा संस्कार}}
 
[[वर्गः सोळा संस्कार]]
[[वर्गः हिन्दू धर्म]]
"https://mr.wikipedia.org/wiki/समावर्तन" पासून हुडकले