"समावर्तन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎संदर्भ: CFDच्यानुसार पुनर्वर्गीकरण using AWB
No edit summary
ओळ १:
यास सोडमुंज असेही म्हणतात.उपनयनास जो काल प्रश्स्त आहे, त्याकाली समावर्तन करावे.
 
गुरुकुलातून अभ्यास संपवून परत स्वत:च्या घरी परत येण्यापूर्वी शिष्याचा समावर्तन संस्कार गुरु करीत असत. यावेळी गुरूला दक्षिणा दिली जात असे. मुंज झाल्यावर गुरुच्या घरी शिकायला गेलेला विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी गुरुच्या घरीच रहात असे. त्यामुळे शिक्षण संपल्याची अंतिम अधिकृत परवानगी म्हणूनही या संस्काराकडे पाहिले जायचे.
 
===संदर्भ===
"https://mr.wikipedia.org/wiki/समावर्तन" पासून हुडकले