"मीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Table salt with salt shaker V1.jpg|thumb|मिठमीठ]]
'''मीठ''' (शास्त्रीय नाव: ''सोडियम क्लोराइड'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Salt'';) याचे सूत्र NaCl असे आहे. जगभरातील मानवी समाजांत स्वयंपाकासाठी व अन्नप्रक्रियांसाठी फार पुरातन काळापासून वापरला जाणारा आहारातील एक महत्त्वाचा घटक, [[क्षार]] आहे.<ref>http://marathivishwakosh.in/khandas/khand13/index.php?option=com_content&view=article&id=10465</ref> हे एक प्रकारचे [[लवण]] आहे. हा [[स्फटिक]] रूपात आढळतो.
== प्रकार ==
ओळ २०:
== मिठाची शेती ==
समुद्रकिनारी वाफे तयार करून त्यात समुद्राचे [[पाणी]] साठवले जाते. [[सूर्य|सूर्याच्या]] उष्णतेने पाण्याची [[वाफ]] होते व मीठ खाली रहाते. मीठ तयार करणार्‍या अशा जागांना [[मिठागरे]] असे म्हणतात. भारतातील [[ओरिसा]] येथील मीठ उत्कृष्ट समजले जात असे.<ref>http://books.google.com.au/books?id=YbT64n3wYhoC&printsec=frontcover&dq=Salt:+A+World+History&hl=en&sa=X&ei=OZvyU7DpMtSGuASVpYHgBg&ved=0CCYQ6AEwAA#v=onepage&q=India&f=false</ref>
 
==बाह्य दुवे==
*[http://marathivishwakosh.in/khandas/khand13/index.php?option=com_content&view=article&id=10465 मीठ]
"https://mr.wikipedia.org/wiki/मीठ" पासून हुडकले