"मीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
* साधे मीठ किंवा बारीक मीठ - हे समुद्रापासून मिळते. हे मॅग्नेशियम क्लोराईडचा थोडा अंश असलेले सोडियम क्लोराईड असते. यला हवेतील ओलाव्यामुळे पाणी सुटू शकते.
* शेंदेलोण ऊर्फ सैंधव : याचे खडक असतात, म्हणून याला रॉक सॉल्ट म्हणतात.
* पादेलोण ऊर्फ सौवर्चल (संचळ) मीठ. हे जमिनीतून मिळवले जाणारे खनिज आहे. पादेलोणाचेही खडे असतात. याचा रंग फिकट गुलाबीसर असतो. ,
* आयोडीनयुक्त मीठ - शरीराच्या [[थायरॉइड]] ग्रंथीमध्ये आयोडीन आवश्यक असते. आयोडीनच्या कमतरतेमुळे ही [[ग्रंथी]] सुजते, त्याला [[गलगंड]] असे म्हणतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे वाढीवर विपरीत परिणाम होतो.<ref>http://www.loksatta.com/navneet-news/iodised-salt-786541/</ref>
* पोटॅशियम सॉल्ट : ज्याम्ना साधे मीठ खायला डॉक्टरांची परवानगी नसते त्यांना हे मीठ चालते.
* टेबल सॉल्ट : अतिशव बारीक केलेले शुद्ध सोडियम क्लोराईड. याला हवेतील ओलाव्यानेसुद्धा पाणी सुटत नाही.
 
याशिवाय आयुर्वेदात आयुर्वेदात औद्भिद (जमीन उकरून मिळालेल्या खार्‍या पाण्यापासून मिळवलेले मीठ), बीड, रोमक, पांसुज वगैरे नावांची मिठे वापरली जातात.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मीठ" पासून हुडकले