"मीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Neues Photo von Speisesalz.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
'''मीठ''' (शास्त्रीय नाव: ''सोडियम क्लोराइड'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Salt'';) याचे सूत्र NaCl असे आहे. जगभरातील मानवी समाजांत स्वयंपाकासाठी व अन्नप्रक्रियांसाठी फार पुरातन काळापासून वापरला जाणारा आहारातील एक महत्त्वाचा घटक, [[क्षार]] आहे.<ref>http://marathivishwakosh.in/khandas/khand13/index.php?option=com_content&view=article&id=10465</ref> हे एक प्रकारचे [[लवण]] आहे. हा [[स्फटिक]] रूपात आढळतो.
== प्रकार ==
* खडे मीठ - समुद्राच्या पाण्यापासून मिळवलेले नैसर्गिक सामुद्र मीठ. हे कुटले की साधे बारीक मीठ बनते.
* साधे मीठ- हे समुद्रापासून मिळते.
* साधे मीठ किंवा बारीक मीठ - हे समुद्रापासून मिळते. हे मॅग्नेशियम क्लोराईडचा थोडा अंश असलेले सोडियम क्लोराईड असते. यला हवेतील ओलाव्यामुळे पाणी सुटू शकते.
* शेंदेलोण-
* शेंदेलोण ऊर्फ सैंधव : याचे खडक असतात, म्हणून याला रॉक सॉल्ट म्हणतात.
* पादेलोण- हे जमिनीतून मिळवले जाते.
* पादेलोण ऊर्फ सौवर्चल मीठ. हे जमिनीतून मिळवले जाणारे खनिज आहे. पादेलोणाचेही खडे असतात. याचा रंग फिकट गुलाबीसर असतो. ,
* आयोडीनयुक्त मीठ - शरीराच्या [[थायरॉइड]] ग्रंथीमध्ये आयोडीन आवश्यक असते. आयोडीनच्या कमतरतेमुळे ही [[ग्रंथी]] सुजते, त्याला [[गलगंड]] असे म्हणतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे वाढीवर विपरीत परिणाम होतो.<ref>http://www.loksatta.com/navneet-news/iodised-salt-786541/</ref>
* पोटॅशियम सॉल्ट : ज्याम्ना साधे मीठ खायला डॉक्टरांची परवानगी नसते त्यांना हे मीठ चालते.
* टेबल सॉल्ट : अतिशव बारीक केलेले शुद्ध सोडियम क्लोराईड. याला हवेतील ओलाव्यानेसुद्धा पाणी सुटत नाही.
 
याशिवाय आयुर्वेदात आयुर्वेदात औद्भिद, बीड, रोमक, पांसुज वगैरे नावांची मिठे वापरली जातात.
 
 
== इतिहास ==
प्राचीन काळापासून् हे मानवाला ज्ञात आहे. सर्वात प्राचीन लिखित उल्लेख [[वेद|वेदात]] आढळून येतो.<ref>http://books.google.com.au/books?id=2TpMnMHqDWIC&pg=PT95&lpg=PT95&dq=salt+in+vedas&source=bl&ots=6H-BkXlhxL&sig=lECD5ClPbSCEX-1FEkCbK25DWew&hl=en&sa=X&ei=-JzyU_OGFcaiugSR-YHQBg&ved=0CEwQ6AEwBg#v=onepage&q=salt%20in%20vedas&f=false</ref> [[छांदोग्य उपनिषद]] यात मिठाचा उल्लेख आहे.<ref>http://www.thenagain.info/Classes/Sources/Upanishads.html</ref> [[ग्रीक साहित्य|ग्रीक साहित्यात]] [[होमर]] या कवीने याचा उल्लेख केलेला आढळतो.<ref>http://books.google.com.au/books?id=YbT64n3wYhoC&printsec=frontcover&dq=Salt:+A+World+History&hl=en&sa=X&ei=OZvyU7DpMtSGuASVpYHgBg&ved=0CCYQ6AEwAA#v=onepage&q=Salt%3A%20A%20World%20History&f=false</ref> [[गांधीजी|गांधीजींनी]] [[मिठाचा सत्याग्रह]] करून [[इंग्लंड]]च्या सत्तेला आव्हान दिले होते.<ref>http://www.saltworks.us/salt_info/si_HistoryOfSalt.asp</ref>
 
==मानवी आरोग्यावर परिणाम==
अल्प प्रमाणातील मीठ प्राणिजीवनास आवश्यक असते, मात्र अति प्रमाणातील मीठ प्राणिजीवनास तसेच [[वनस्पती]]जीवनास हानिकारक असते.<ref>http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87-109040700060_1.htm</ref> हा [[क्षार]] शरिराच्याशरीराच्या सर्व भागात आढळतो. शरिरातील [[पचन|चयापचयासाठी]] व वितरणासाठी हा आवश्यक घटक आहे. जठरातील रस व [[पित्त]] बनवण्यास मदत करतो या क्षारामुळे शरिरातीलशरीरातील [[आम्ल]] संतुलित राहते व [[मज्जारज्जू]] व मासपेशींचे कार्य व्यवस्थित चालते. शरिरातीलशरीरातील या क्षाराचे प्रमाण कमी झाल्यास [[अशक्तपणा]] येतो, [[त्वचा]] ढिली पडते, पोटऱ्यामध्येपोटर्‍यांमध्ये गोळे येतात. वजन कमी होते, डोळे खोल जातात, मानसिक दुर्बलता जाणवते, हदयाच्या कार्यात फरक पडतो. याउलट अधिक खाल्यामुळे पित्त वाढते, [[रक्त|रक्ताच्या]] गतीमध्ये वाढ होते, तहान लागते, मूर्च्छा येते, [[हाडे]] कमकुवत होतात, चेहऱ्यावरचेहर्‍यावर सुरकुत्या पडतात, [[केस]] पांढरे होतात, [[मुत्रपिंडमूत्रपिंड|मुत्रपिंडाचेमूत्रपिंडाचे]] कार्य वाढते [[हात]], [[पाय]], [[चेहरा]] व [[पोट]] यावर [[सूज]] येते. मीठाचेमिठाचे प्रमाण [[आहार|आहारात]] [[चव|चवी]] पुरतेच असावे.
 
== मिठाची शेती ==
समुद्र किनारीसमुद्रकिनारी वाफे तयार करून त्यात समुद्राचे [[पाणी]] साठवलसाठवले जातजाते. [[सूर्य|सूर्याच्या]] उष्णतेने पाण्याची [[वाफ]] होते व मीठ खाली रहाते. मीठ तयार करणाऱ्याकरणार्‍या अशा जागांना [[मिठागरे]] असे म्हणतात. भारतातील [[ओरिसा]] येथील मीठ उत्कृष्ट समजले जात असे.<ref>http://books.google.com.au/books?id=YbT64n3wYhoC&printsec=frontcover&dq=Salt:+A+World+History&hl=en&sa=X&ei=OZvyU7DpMtSGuASVpYHgBg&ved=0CCYQ6AEwAA#v=onepage&q=India&f=false</ref>
==बाह्य दुवे==
*[http://marathivishwakosh.in/khandas/khand13/index.php?option=com_content&view=article&id=10465 मीठ]
"https://mr.wikipedia.org/wiki/मीठ" पासून हुडकले