"आदर्श शिक्षक पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १०:
 
==आदर्श शिक्षक पुरस्कार==
* नागपूर , राज्यस्तरीय शिक्षक प्रबोधन पुरस्कार २०१३ राज्यातील एकमेव निवडक शिक्षकास दिला जाणारा हा पुरस्कार पुणे जिल्ह्यातील जि.प.शिक्षक कवी, लेखक ,निवेदक व तंत्रस्नेही शिक्षक श्री संजय वसंत जगताप यांना सन्मानचिन्ह , शाल व रोख रक्कम ११०००/- स्वरूपात भगवती सभागृह नागपुर येथे प्रदान करण्यात आला. संजय जगताप यांनी "शिक्षण संजीवनी " या शैक्षणिक ॲप व वेबसाईटची निर्मिती केली आहे.
 
* सेंटर फॉर एज्युकेशन ॲन्ड सोशल डेव्हलपमेन्ट आणि युवा क्रीडा मंत्रालयातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार : आकुर्डी येथील डी.वाय. पाटील फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक रेवण सुधाकर करोडी यांना.
* महाराष्ट्र राज्य सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार : प्राथमिक विभागातील ३७, माध्यमिक ३८, आदिवासी विभागातील १८. दोन विशॆष शाळांमधील शिक्षक, एक अपंग शाळेत शिकवणारा शिक्षक, एक स्काउट शिक्षक आणि एक गाईड असे एकूण ९८ पुरस्कार.काही शिक्षकांची नावे : मुंबई :- जुबैर मुश्ताक अहमद मोहम्मद (उच्च प्राथमिक उर्दू शाळा, मालवणी), धर्मराज यादव (उच्च प्रारथमिक शाळा, अंधेरी), माताचरण मिश्रे (गाडगेमहाराज चौकातील हिंदी शाळा), जयवंत पाटील (धर्मवीर संभाजी विद्यालय, विक्रोळी), प्रभज्योत मसिंह (सेंट कोलंबा स्कूल, गामदेवी), नानासाहेब पुंदे (सरस्वती हायस्कूल, भांडुप) यांना. आणि बोर्डीच्या सु.पे.ह. हायस्कूलच्या आशा वर्तक यांना.