"नैतिक पाठराखण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो भाषांतर, replaced: पाहा → पहा
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: नैतीक → नैतिक (2)
ओळ २:
[[नैतिकता|नैतिक मूल्यांचे शिक्षणाची]] तत्संबधी शिस्त आणि नियमनाची जबाबदारी पालक सांभाळत असतात.हे करतानासुद्धा पाल्यास [[अभिव्यक्ती|अभिव्यक्त होण्या]]साठी प्रोत्साहीत करणे आणि स्वतःकरिता चांगले काय आणि वाईट काय हे ठरवण्याची निर्णयक्षमता निर्माणकरण्या करिता पालक पाल्यांची पाठराखण करत असतात.
 
मुक्त लोकशाही समाजांमध्ये आपली बुद्धी वापरून बरेवाईट ठरवण्याचे आणि [[स्वातंत्र्य|निवड स्वातंत्र्य]] वापरण्याचे आणि [[अभिव्यक्तिस्वातंत्र्य|अभिव्यक्ती स्वतांत्र्याची]] कक्षा [[अभिव्यक्ती|अविष्कार स्वातंत्र्य]] अधिकाधिक जोपासेल हे पहाणे अभिप्रेत असते.पण समाजातील काही घटक इतर व्यक्ती किंवा इतर समाज घटकांवर त्यांचे स्वांत्र्य नाकारत स्वतःचे नियंत्रण प्रस्थापित करतात तेव्हा त्यास [[नैतीकनैतिक सुभेदारी]] असे म्हटले जाते. [[नैतीकनैतिक सुभेदारी]]ची अमलबजावणीकरण्याकरिता बऱ्याचदा [[उपद्रव मुल्य|उपद्रव मुल्याचा]] आणि [[सार्वजनिक उपद्रव|सार्वजनिक उपद्रवाचा]] उपयोग केला जातो.
==नैतिकता रक्षण==