"सुधीर फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: गुजराथी → गुजराती
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४४:
आपल्या कारकीर्दीच्या अखेरीस त्यांनी 'वीर सावरकर' या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपटाच्या निर्मितीत लक्ष घातले होते. हा चित्रपट जनतेकडून जमा केलेल्या वर्गणीतून निर्माण करण्यात आला होता. ''बाबूजीं''नी पार्श्वगायन केलेला व संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुधीर फडके यांनी अफाट श्रम केले. या सर्व इतिहासाची माहिती देणारे पुस्तक - प्रभाकर मोनेयांनी लिहिले आहे. पुस्तकाचे नाव - '''स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - एक शिवधनुष्य''' (परचुरे प्रकाशन - २००४)
 
कै. सुधीर फडके हे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'त जवळजवळ ६० वर्षे कार्यरत होते. तसेच अमेरिकेमध्ये 'इंडिया हेरिटेज फाउंडेशन'च्या स्थापनेमागे त्यांचीच प्रेरणा होती.
 
==कारकीर्द==
===संगीतकार===
 
बाबूजींनी एकूण १११ चित्रपटांना संगीत दिले. त्यांपैकी २१ चित्रपट हे हिंदी भाषेतील आहेत. त्यापैकी काही गाजलेले चित्रपट पुढीलप्रमाणे :
 
Line ८६ ⟶ ८५:
[[Image:sudhirphadke.jpg|thumb|200px|बाबूजी एका गाण्याच्या कार्यक्रमात]]
 
एक गायक म्हणून ''बाबूजीं''नी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले. त्यापैकी काही अतिशय गाजलेली मराठी गीते पुढे दिली आहेत. यांतील काही चित्रपटांत नसलेली भावगीतेही[[भावगीते]]ही आहेत :
 
* ''अंतरीच्या गूढ गर्भी'' ([[भावगीत]])
* ''अशी पाखरे येती'' ([[भावगीत]])
* ''आकाशी झेप घेरे पाखरा'' (चित्रपट- आराम हराम आहे)
* ''ऊठ ऊठ पंढरीनाथा'' (चित्रपट- झाला महार पंढरीनाथ)
* ''कुठे शोधिसी रामेश्वर'' ([[भावगीत]])
* ''जग हे बंदीशाळा'' (चित्रपट- जगाच्या पाठीवर)
* ''डाव मांडून मांडून मोडू नको'' ([[भावगीत]])
* ''तुज सगुण म्हणू की निर्गुण रे'' (संत-गीत)
* ''तुझे गीत गाण्यासाठी'' ([[भावगीत]])
* ''तुझे रूप चित्ती राहो'' (चित्रपट- गोरा कुंभार)
* ''तोच चंद्रमा नभात'' ([[भावगीत]])
* ''दिसलीस तू फुलले ऋतू'' ([[भावगीत]])
* ''देव देव्हाऱ्यात नाही'' (चित्रपट- झाला महार पंढरीनाथ)
* ''देवा तुला दया येईना कशी'' (चित्रपट- पाटलीण)
Line ११३ ⟶ ११२:
* ''वज्र चुड्याचे हात जोडता''
* ''विठ्ठला तू वेडा कुंभार'' (चित्रपट- प्रपंच)
* ''सखि मंद झाल्या तारका'' ([[भावगीत]])
* ''स्त्री जन्मा ही तुझी कहाणी'' (चित्रपट- बाळा जो जो रे)
* ''स्वर आले दुरुनी'' ([[भावगीत]])
 
===[[गीतरामायण]]===
 
''सुधीर फडके'' यांच्या कारकीर्दीतील मानाचा बिंदू म्हणजे त्यांनी स्वरबद्ध केलेले ''गदिमां''चे [[गीतरामायण]]. गीतरामायणात एकूण ५६ गाणी आहेत. त्यामध्ये ''गदिमां''नी रामायणातले सर्व प्रसंग अतिशय ओघवत्या भाषेत वर्णिले आहेत.
 
गीतरामायणाचे आजपर्यंत हिंदी, गुजराती, कन्नड, बंगाली, असामी, तेलुगू, मल्याळी, संस्कृत, कोकणी अशा विविध भाषांमध्ये भाषांतरभाषांतरे झालेलेझालेली आहेआहेत. या सर्व भाषांतरांचे वैशिष्ठ्यवैशिष्ट्य म्हणजे भाषांतरकर्त्यांनी अर्थामध्ये एका मात्रेचाही फरक केलेला नाही. ही सर्व भाषांतरे मूळ ''बाबूजीं''नी दिलेल्या चालीवरच गायली जातात.
 
''बाबूजीं''नी स्वतः त्यांच्या आयुष्यात गीतरामायणाचे जवळजवळ १८०० प्रयोग केले. हे प्रयोग त्यांनी स्वदेशात तसेच परदेशांत केले.