"गजानन वाटवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२६ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
}}
 
'''गजानन वाटवे''' ([[जून ८]], [[इ.स. १९१७|१९१७]] - [[एप्रिल २]], [[इ.स. २००९|२००९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] [[गायक]], [[संगीतकार]] होते. पुण्याच्या चौकाचौकातूनचौकांचौकांतून गणेशोत्सवाच्या काळात वाटव्यांवे [[भावगीत]] गायनाचे कार्यक्रम होत असत. जी.एन. जोशी हे मराठीतील पहिले [[भावगीत]] गायक असले तरी त्यांच्या काळातच आलेल्या गजानन वाटवे यांनी महाराष्ट्रात [[भावगीत]] या नव्याने जन्माला आलेल्या गायनप्रकाराचा खर्‍या अर्थाने प्रसार केला.
 
 
* ८ जून २०१६पासून सुरू होणार्‍या वाटव्यांच्या जन्म-शताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला वाटव्यांच्या विषयी मान्यवरांच्या आठवणी असलेली स्मरणिका प्रकाशित होणार आहे.
* ७ जून २०१६ रोजी, पुण्यात स्वरानंद प्रतिष्ठान आणि सिंफनी यांच्या तर्फे ‘निरांजनातील वात’ नावाची संगीत मैफिल झाली. या मैफिलीत अपर्णा संत, मंजिरी पुणेकर (वाटवे यांची कन्या) आणि मिलिंद वाटवे (वाटवे यांचे चिरंजीव), [[रवींद्र साठे]] आणि शेफाली कुलकर्णी यांनी वाटव्यांची गाणी गाऊन सादर केली.
* दरवर्षी [[भावगीत]] गायनाची आणि संगीत दिग्दर्शनाची ‘गजानन वाटवे करंडक स्पर्धा’ होते.
 
==गजानन वाटवे [[भावगीत]] गायन स्पर्धेत आजवर यशस्वी झालेले गायक==
* इ.स. २०१० : [[अरुण दाते]]
* इ.स. २०११ : संकेत पुराणिक, रवींद्र कसबेकर, नकुल जोगदेव, प्रसाद जोशी, रोहन कामत, स्वप्नील परांजपे, ऋचा बोंद्रे आणि अश्विनी सराफ
५५,४६६

संपादने