"शिलालेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हेही पहा: शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा
No edit summary
ओळ २:
[[File:2शिलालेख.jpg|thumb|शेजघराच्या खिडकीखाली असलेला शिलालेख..]]
[[File:3शिलालेख.jpg|thumb|गाभाऱ्याच्या वरच्या बाजूला असलेला शिलालेख.]]'''शिलालेख''' प्राचीन काळी शिळेवर कोरुन ठेवलेला मजकूर असतो. हा सहसा राजाज्ञा किंवा दानवर्णनपर असतो. ठाणे जिल्ह्यातील सोपारा येथे किंवा विदर्भाच्या [[चंदपूर]] जिल्ह्यातील [[देवटेक]] येथे सापडलेले मौर्य [[सम्राट अशोक|अशोकाचे]] शिलालेख हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] सर्वात प्राचीन लिखित पुरावे होत.
प्राचीन भारताची राजकीय , धार्मिक,व सामाजिक माहिती मिळविण्याच्या दृष्टीने असे कोरीव लेख अत्यंत उपयुक्त असतात.शिलालेखातील अक्षरांच्या वळणावरून त्यांचा काल ठरविता येतो.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/शिलालेख" पासून हुडकले