"सप्तशृंगी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Pppooojjjaaa (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १३:
}}
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक किल्ला आहे. तो [[नाशिक]] जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांची कुलदैवत असलेल्या [[सप्तशृंगी देवी|सप्तशृंगी देवीचे]] तीर्थक्षेत्र आहे. हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] देवीच्या महाराष्ट्रात असलेल्या [[देवीची साडेतीन पीठे|देवीची साडेतीन पीठांपैकी]] अर्धपीठ आहे. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी असे मानले जाते<ref>{{स्रोत |पत्ता=https://www.myoksha.com/saptashrungi/|म=सप्तशृंगी देवी |प्र=}}</ref>. आदिशक्तीचे मूळ स्थान आहे असे मानले जाते. देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पाहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभार्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते.
=== अलंकार===
ओळ ५६:
* श्री क्षेत्र [[कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर|कोल्हापूर]] श्रीमहालक्ष्मी माता
* [[भारतातील किल्ले]]
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
|