"राजस्थान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎अर्थतंत्र: शुद्धलेखन, replaced: स्त्रोत → स्रोत
ओळ ९३:
 
[[चित्र:Jodhpurplant.jpg|इवलेसे|Industrial plant near Jodhpur, Rajasthan.]]
राजस्थान ची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषीआधारित आहे. गहू हे प्रमुख पीक घेतले जाते. तेल बीयांच्या व वनस्पती तेल उत्पादनात राजस्थानचा भारतात पहिला क्रमांक आहे. तसेच कापूस व तंबाखू ही राजस्थानम्धील आर्थिक पिके आहे. देशातील अफूचे सर्वाधिक उत्पादन व वापर राजस्थानमध्येच होतो. वर्षातून दोन पिके घेतली जातात. पाण्याचा स्त्रोतस्रोत प्रामुख्याने बंधारे व विहीरींमधून येतो. राज्यातील वायव्य प्रांतात इंदिरा गांधी कॅनाल ने पाण्याचा पुरवठा केलेला आहे.
 
राजस्थानची मुख्य औद्योगिकीकरण खाणकामावर व कृषीआधारित आहे. पॉलिएस्टर उत्पादनात राजस्थानचा देशात दुसरा क्रंमांक लागतो. भीलवाडा जिल्हयात कापड व पॉलिएस्टर चे उद्योग आहेत. कोटा परिसरात राजस्थानमधील अवजड कारखाने असून अनेक मोठ्या केमिकल कंपन्यांचे कारखाने आहेत. पश्चिम राजस्थानात पाण्याअभावी औद्योगिक क्षेत्र विकसित झालेले नाही परंतु अनेक प्रसिद्ध खाणी या भागात आहेत्. मखराणा येथील संगमरवराची खाण जगप्रसिद्ध आहे. येथील खाणीतूनच ताजमहालचा संगमरवर वापरला गेल्याची नोंद आहे. सिमेंट उप्तादनातही राजस्थानचा देशात दुसरा क्रमांक आहे. तसेच इतर अनेक महत्त्वपूर्ण धातूंची खाणी आहेत. सांभर सरोवर येथील मीठाची खाण तसेच झिंक तांब्याचीही अनेक ठिकाणी खाणी राजस्थानात आहे. राजस्थानातील चित्तर पत्थर हा आजकाल भारतात सर्वत्र ठिकाणी घर बांधकामाला वापरला जातो.
"https://mr.wikipedia.org/wiki/राजस्थान" पासून हुडकले