"गोयानिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: कृत्रीम → कृत्रिम
ओळ २७:
|longd=49 |longm=15 |longs=00 | longEW=W
}}
'''गोयानिया''' ({{lang-pt|Goiânia}}) ही [[ब्राझील]] देशाच्या [[गोयाएस]] राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. गोयानिया शहर १९३३ साली कृत्रीमकृत्रिम रित्या वसवले गेले व गोयाएस राज्याची राजधानी येथे हलवली गेली. गोयानिया ब्राझीलची राष्ट्रीय राजधानी [[ब्राझिलिया]]च्या २१० किमी नैऋत्येस स्थित असून [[कॅनडा]]मधील [[एडमंटन]] खालोखाल ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे हरित शहर मानले जाते. २०१४ साली गोयानियाची लोकसंख्या १४.१२ लाख इतकी होती. लोकसंख्येनुसार गोयानिया ब्राझीलमधील १३व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
 
==हे सुद्धा पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/गोयानिया" पासून हुडकले