"हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: कृत्रीम → कृत्रिम
ओळ ३२:
}}
[[चित्र:VT-ALF - 777-237 LR - Air India - Hong Kong (8053508338).jpg|250 px|इवलेसे|येथे उतरणारे [[एअर इंडिया]]चे [[बोईंग ७७७]] विमान]]
'''हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ''' {{विमानतळ संकेत|HKG|VHHH}} हा [[हाँग काँग]] शहरामधील प्रमुख [[विमानतळ]] आहे. चेप लाक कोक नावाच्या एका कृत्रीमकृत्रिम [[बेट]]ावर बांधला गेलेला हा विमानतळ १९९८ सालापासून वापरात आहे. जगातील सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळांपैकी एक असलेल्या हाँग काँग विमानतळाची मुख्य इमारत १९९८ साली सर्वात मोठी विमानतळ इमारत होती. २०१२ साली सुमारे ५.६ कोटी प्रवाशांनी ह्या विमानतळाचा वापर केला तसेच येथून ४०,६०,२८१ मेट्रिक टन मालाची वाहतूक करण्यात आली ज्याबाबतीत ह्याचा जगात पहिला क्रमांक आहे.
 
[[कॅथे पॅसिफिक]], [[ड्रॅगनएअर]], [[यू.पी.एस. एरलाइन्स]] इत्यादी प्रवासी व मालवाहतूक करण्याऱ्या विमान कंपन्यांचा हाँग काँग विमानतळ हा एक हब आहे. सध्याच्या घडीला येथून सुमारे ९० विमान कंपन्या १५० हून अधिक शहरांना विमानसेवा पुरवतात.