"कोरिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१० बाइट्स वगळले ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary
No edit summary
| data4 = २
}}
'''कोरिया''' ([[कोरियन भाषा|कोरियन]]: 한국) हा [[पूर्व आशिया]]मधील एक भूभाग आहे जो सध्या [[उत्तर कोरिया|उत्तर]] व [[दक्षिण कोरिया]] ह्या दोन सार्वभौम [[देश]]ांमध्ये विभागला गेला आहे. [[कोरियन द्वीपकल्प]]ावर वसलेल्या कोरियाच्या वायव्येस [[चीन]] तर ईशान्येस [[रशिया]] देश आहेत. आग्नेयेस [[प्रशांत महासागर]]ाचे [[कोरिया सामुद्रधुनी]] व [[जपानचा समुद्र]] कोरियाला [[जपान]]पासून वेगळे करतात. कोरियाच्या दक्षिणेस पूर्व [[पूर्व चीनचिनी समुद्र]] स्थित आहे.
 
प्रागैतिहासिक काळापासून लोकजीवन असलेल्या कोरियावर सुरूवातीच्या काळात चीनी संस्कृतीचा मोठा पगडा होता. प्राचीन कोरियावर इ.स. पूर्व ५७ ते इ.स. ९३५ दरम्यान [[सिल्ला]], इ.स. १३९२ पर्यंत [[कोर्यो]] तर इ.स. १३८८ ते इ.स. १८९७ सालापर्यंत [[चोसून]] ह्या साम्राज्यांची सत्ता होती. १९व्या शतकाच्या अखेरीस [[जपानी साम्राज्य]]ाने कोरियावर कब्जा केला व कोरियाला एक मांडलिक राष्ट्र बनवले. तेव्हापासून [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्यादुसर्‍या महायुद्धाच्या]] अखेरीस जपानच्या पराभवापर्यंत कोरिया साम्राज्यवादी जपानच्या ताब्यात होता.
 
१९४५ साली [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] व [[सोव्हियेत संघ]]ाने कोरियाची फाळणी करण्याचे निश्चित केले व ३८ रेखांशाला धरून कोरियाचे दोन तुकडे करण्यात आले. उत्तरेला सोव्हियेत संघाच्या पाठिंब्यावर [[कम्युनिस्ट]] तर दक्षिण भागात अमेरिकेच्या पाठिंब्यावर भांडवलशाही देशांची स्थापना झाली.
अनामिक सदस्य