"जत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
सुव्यवस्थित केले.
ओळ ७६:
''जत'' येथे डफळे संस्थांनाची राजधानी होती.
 
आकाश यमगर == वैशिष्ट्ये ==
जत तालुका हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका आहे.
 
== धार्मिक ==
जत गावाच्या दक्षिणेला यल्लमा (रेणुका) देवीचे अर्वाचिन मंदिर् आहे. या देवीची यात्रा दक्षिण महाराष्ट्र तसेच उत्तर कर्नाटकात प्रसिद्ध आहे. या यात्रेत जनावरांचा मोठा बाजार भरतो. जत हे नाव कन्नड मधील बैल या प्रतिशब्दापासून उत्पत्ती पावले आहे असे मानले जाते.
येथील यल्लम्मा (रेणुका) देवीची यात्रा प्रसिद्ध आहे. ही यात्रा महाराष्ट्रातील एक मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते.
 
जत पासून १५ किलोमीटर अंतरावर बनाळी गावात बनशंकरी मातेचे मंदिर प्रसिद्ध आहे . तसेच गुड्डापूर ची धान्नमा देवी हे कर्णाटक व महाराष्ट्रातील लिंगायत समाजाचे मोठे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे . बिळूरचा भैरवनाथ प्रसिद्ध आहे
जत तालुक्यातील गुड्डापूर हे गाव धान्नमा या देवतेचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. [[लिंगायत धर्म|लिंगायत]] समाजाचे हे एक मोठे श्रद्धास्थान आहे .
 
बिळूर या गावचा भैरवनाथ प्रसिद्ध आहे
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/जत" पासून हुडकले