"झांसी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो →‎झाशीचे सुभेदार: बांधणी, replaced: ; मृत्यू : → -
ओळ १६:
* तिसरे रघुनाथराव नेवाळकर – १८३५ – १८३८ : १८३८ मध्ये यांचा मृत्यू झाला.
* गंगाधरराव नेवाळकर – १८३८-१८४३ : १८४२मध्ये यांचे लग्न मनकर्णिका हिच्या बरोबर झाले. मनकर्णिका चे नाव बदलून लक्ष्मीबाई ठेवण्यात आले. या पुढे झाशीची राणी लक्ष्मीबाई या नावाने प्रसिद्ध झाल्या.
* राणी लक्ष्मीबाई : १८४२- १८५८ (जन्म : १९ नोव्हेंबर १८३५; मृत्यू- : १७ जून १८५८)<br />
राणीचा जन्म काशी येथे झाला होता. वडील - मोरोपंत तांबे; आई : भागीरथी तांबे<br />
माहेरचे नाव : मनकर्णिका तांबे, टोपण नाव : मनू<br />
"https://mr.wikipedia.org/wiki/झांसी" पासून हुडकले