"फिलिप ह्यूज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो →‎top: बांधणी, replaced: ; मृत्यू : → -
ओळ १:
[[चित्र:Phillip Hughes.JPG|250 px|इवलेसे|फिलिप ह्यूज]]
'''फिलिप जोएल ह्यूज''' , लेखनभेद - फिल ह्युजेस - (जन्म : ३० नोव्हेंबर १९८८, मॅक्सव्हिल, [[न्यू साउथ वेल्स]]; मृत्यू- : २७ नोव्हेंबर २०१४, [[सिडनी]]) हा एक [[ऑस्ट्रेलिया|ऑस्ट्रेलियन]] [[क्रिकेट]]पटू होता. डाव्या हाताने फलंदाजी करणार्‍या ह्यूजने [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ]]ाकडून खेळताना २६ कसोटी सामन्यांमध्ये १,५३५ धावा तर २५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८२६ धावा काढल्या होत्या.
 
२५ नोव्हेंबर २०१४ रोजी [[सिडनी क्रिकेट मैदान]]ावर [[प्रथम श्रेणी क्रिकेट]]च्या एका सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना ह्यूजला एक उसळी घेणारा चेडू मानेवर लागला. ह्या दुखापतीमुळे मणका व मेंदूला तीव्र जखम होऊन दोन दिवसांनी २७ नोव्हेंबर रोजी ह्यूजचे हॉस्पिटलमध्येच निधन झाले.