"लहुजी राघोजी साळवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बांधणी, replaced: ; मृत्यू : → -
छो (बांधणी, replaced: ; मृत्यू : → -)
{{विस्तार}}
क्रांतिकारक '''लहुजी राघोजी साळवे''' (राऊत) (जन्म १४ नोव्हेंबर १७९४; मृत्यू- : पुणे, १७ फेब्रुवारी १८८१) यांचा जन्म पुरंदर गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावी झाला. लहुजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे (राऊत) व आईचे नाव विठाबाई होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. त्यामुळे शिवाजीने आपल्या कार्यकाळात लहूजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदार्‍या सोपविल्या होत्या. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना ‘राऊत’ या पदवीने गौरविले होते.
 
पुढे ५ नोव्हेंबर १८१७ ला पेशव्यांचे इंग्रजांसोबत खडकी येथे तुंबळ युद्ध झाले. १२ दिवस राघोजी व सळसळत्या तरुण रक्ताच्या २३ वर्षे वयाच्या लहुजी साळवें यांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. राघोजी साळवे या युद्धात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या समोरच शहीद झाले. पेशव्यांचा पराभव झाला. पुढे इ.स. १८१८मध्ये हिंदवी स्वराज्याचे भगवे निशाण शनवारवाड्यावरून हटवून तेथे इंग्रजांचा युनियन जॅक फडकला.
 
==बाह्य दुवे==
 
* {{संकेतस्थळ|http://www.saamana.com/2011/February/21/stambhalekh.htm|सामना - लहुजी वस्ताद यांच्याबद्दल माहिती|मराठी}}{{मृत दुवा}}
* http://www.globalmarathi.com/20120217/5596408793598214412.htm
 
४९,३४४

संपादने