"शिंच्यांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
बदल साचा
ओळ १६:
 
अनेकदा [[मध्य आशिया]]मध्ये गणल्या जाणाऱ्या शिंच्यांग प्रदेशातील बहुसंख्य जनता मुस्लिम आहे. [[उरुम्छी]] ही शिंच्यांगाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
{{बदल}}
गेल्या काही वर्षांपासून येथील उईघुर मुस्लिम जनता चीन पासून हा प्रदेश स्वतत्र म्हणून मागणी करत आहे.. उईघुर मुस्लिम अतिरेकी संघटना देखील वरचेवर काहींना काही घातपात करत असते.. येथील मुस्लिम जनतेचे असे म्हणणे आहे कि त्यांच्यावर चीन देश आपले कायदे थोपवत आहे. किंबहुना येथील मुस्लिम समाजाला पुरुषांना दाढी ठेवण्यास आणि टोपी घालण्यास मनाई आहे आणि मुस्लिम स्त्रियांना बुरखा घालण्यास मनाई आहे... आणि असे केल्यास चीन ह्या देशाचा कायदा भंग केला असे समजले जाते आणि संबधीत व्यक्तीला दंड आणि शिक्षा ठोठावली जाते.तर अश्या अनेक काहीना काही कारणांमुळे येथील बहुसंख्य चिनी मुस्लिम जनतेमध्ये असंतोष पसरला आहे.....हो आणि तसेच भारत देशाचा कट्टर शत्रू आणि शेजारील मित्रराष्ट्र पाकिस्तान ची सीमा देखील येथून हाकेच्या अंतरेंवर आहे..पाकिस्तानचे कशगर प्रांताला हि सीमा जोडली गेली आहे.