"ताडोबा राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ८:
ताडोबा, मोहर्ली व कोळसा अशा तीन वनपरिक्षेत्रात एकूण छोटे मोठे अनेक तलाव आहेत. त्यांपैकी ताडोबा, कोळसा, जामणी, पांगडी, कारवा, पिपरहेटी, बोटझरी, पिपरी, तेलीया, महालगाव, मोहर्ली, जामून झोरा, शिवणझरी, फुलझरी, आंभोरा हे महत्त्वाचे तलाव आहेत.
 
[[अंधारी नदीलानदी]]ला ताडोबाची जीवनवाहिनी अर्थातच लाईफ लाईन ऑफ ताडोबा असे म्हटले जाते. खातोडा गेट जवळील नाला म्हणजे या नदीचे जन्मस्थान आहे. ही नदी मोहर्ली, कोळसा, मूल मार्गे अभयारण्याच्या बाहेर पडते. या नदीमुळे ताडोबातील वाघ व अन्य वन्यप्राण्यांना नवसंजीवनी मिळाली असून ही नदीच या प्रकल्पातील पाणवठ्याचे मुख्य उगमस्थान आहे. . अंधारी नदीच्या प्रवाहातील वाघडोह, मोहाचा खड्डा, कळंबाचा डोह, उमरीचा पाटा, तुलाराम हे पाणवठे आहेत.
 
या प्रकल्पातील वन्यजीवांची तहान भागविणारे अनेक छोटे मोठे नालेसुद्धा आहेत. यात उपाशा नाला, जामून झोरा, तेलीया डॅमचा प्रामुख्याने समावेश आहे. कोसेकणार, आंबट हिरा, काटेझरी, काळा आंबा, चिखलवाही, सांबर डोह, कासरबोडी, जांबून झोरा, आंबेडोह बंधारा, चिचघाट, आंबेगड, गिरघाट, वसंत बंधारा हेही वॉटर होल ताडोबा जंगलात आहेत.
 
== हेही पहा ==
* [[भारतातील राष्ट्रीय उद्याने]]