"वाळू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
'''वाळू''' हा दीर्घकालीन नैसर्गिक प्रक्रियेने तयार होणारा [[पर्यावरण|पर्यावरणातील]] एक महत्वाचा घटक आहे. [[पाणी|पाण्याच्या]] प्रवाहामुळे [[खडक|खडकाच्या]] घर्षणातून बारीक बारीक तुकडे होण्याची प्रक्रीया [[नदी]]मध्ये सतत सुरु असते. वाळूच्या कणांचा आकार ०.०६२५ मिमी ते २ मिमी [[व्यास]] या दरम्यान असतो. वाळूचा समावेश भारतात 'गौण [[खनिज]]' या वर्गात केला जातो. याच्या वापरासाठी वेगवेगळे नियम व कायदे केले गेले आहेत.
 
[[चित्र:PismoBeachSand.JPG|thumb|right|कॅलिफोर्नियाच्या समुद्र किनार्‍यावरील वाळू]]
[[चित्र:CoralPinkSandDunesSand.JPG|thumb|right|[[उटाह]] येथील वाळू]]
 
==वाळूचे प्रकार==
*सिलिका वाळू
*क्वार्टझ वाळू
*[[चुनखडी]]युक्त
*धातुयुक्त
 
==उपयोग==
#[[शेती]] - [[माती]] बरोबरच वाळूचे प्रमाण काही पिकांसाठी अत्यंत महत्वाचे असते. केवळ वाळू वापरून काही उत्पादने घेतली जातात. नर्सरी/रोप वाटिकेमध्ये वाळू वापरली जाते.
#[[बांधकाम]] - या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नदीतून उपसा करून वाळू वापरली जाते.
#उद्योग - फौंडरी या [[धातू|धातूउद्योग]] क्षेत्रात साचे उत्पादनातही विशिष्ठ प्रकारची वाळू वापरली जाते.
#[[काच]] व इतर तत्सम वस्तू
#वाळू शिल्पे
==संदर्भ==
 
 
 
 
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:वाळू]]
"https://mr.wikipedia.org/wiki/वाळू" पासून हुडकले