"मो.रा. वाळंबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ३:
== शिक्षण व व्यावसायिक जीवन ==
मो. रा. वाळंबे यांचा जन्म कर्नाटकातील रामदुर्ग या गावी झाला. मुधोळ येथे प्राथमिक शिक्षण पुरे केल्यानंतर कोल्हापुरातील राजाराम कॉलेज मधून त्यांनी बी.ए.ची पदवी घेतली. यानंतर महाराष्ट्रातील अनेक शिक्षणसंस्थांमध्ये ते शिक्षक, उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापक अशा विविध पदांवर होते. यात विशेषकरून साताऱ्यातील व पुण्यातील ‘न्यू इंग्लिश स्कूल’ अशा दोन्ही ठिकाणी त्यांनी प्रत्येकी
वाळंब्यांना मराठी साहित्यामध्येही रस होता, आणि वि.स. खांडेकर, ग.दि. माडगूळकर, ना.सी. फडके, मालती बेडेकर इत्यादि अनेक मराठी लेखकांशी त्यांचा परिचय होता. मराठी साहित्य परिषदेचे सचिव म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. याचप्रमाणे मराठी ग्रंथालय परिषदेशीही ते संबंधित होते.
|