"मो.रा. वाळंबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १३:
 
त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी लिहिलेल्या [[मराठी]] [[व्याकरणाची]] ५१वी आवृत्ती २०१६ सालच्या मार्चमध्ये निघाली आहे(<ref>नितीन गोगटे, प्रकाशकाचे दोन शब्द, पान ०४- १४ जानेवारी २००२,'मराठीशुद्धलेखन प्रदीप', मूळ लेखक मो. रा. वाळंबे, सुधारित आवृत्तीचे [[लेखक]]-[[संपादक]] : अरुण फडके,१९९८,नितीन प्रकाशन, पुणे ३०, मूल्य रुपये ७५/-,प्रथमावृत्ती १९८१, सुधारित आवृत्ती जानेवारी २००२ </ref>). याआधी पन्नासाव्या आवृत्तीनिमित्त ब्रेल लिपीमध्ये हे पुस्तक उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प वाळंबे यांच्या कन्या सरोज टोळे यांनी हातात घेतला होता. हा प्रकल्प पूर्ण झाला असून ब्रेल लिपीतही हे पुस्तक उपलब्ध झाले आहे. पूर्वी एका खंडात असलेले हे पुस्तक आता दोनखंडी झाले आहे.
 
याखेरीज ‘आंग्ल भाषेचे अलंकार’, ‘श्री. बाळकृष्ण यांचे चरित्र’, ‘सुबोध वाचन (तीन भाग)’, आणि ‘शिकारीच्या सत्यकथा’ याही पुस्तकांचे लेखन त्यांनी केले.
 
==संदर्भ==