"मो.रा. वाळंबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ६:
 
 
==व्यक्तिगत शिक्षण व व्यावसायिक जीवन ==
मो. रा. वाळंबे यांचा जन्म कर्नाटकातील रामदुर्ग या गावी झाला. मुधोळ येथे प्राथमिक शिक्षण पुरे केल्यानंतर कोल्हापुरातील राजाराम कॉलेज मधून त्यांनी बी.ए.ची पदवी घेतली. यानंतर महाराष्ट्रातील अनेक शिक्षणसंस्थांमध्ये ते शिक्षक, उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापक अशा विविध पदांवर होते. यात विशेषकरून साताऱ्यातील व पुण्यातील ‘न्यू इंग्लिश स्कूल’ अशा दोन्ही ठिकाणी त्यांनी प्रत्येकी पंधराएक वर्षे नोकरी केली. पुण्यातील टिळक स्मारक मंदिरामध्ये मराठी भाषेचे शब्दकोश तयार करण्याचेही काम त्यांनी पाहिले.
 
===बालपण आणि शिक्षण===
 
===कौटुंबिक जीवन===
 
===कारकीर्द===
मोरेश्वर रामचंद्र वाळंबे हे मराठी आणि इंग्रजी भाषेचे अध्यापक होते. जून १९३७ ते १९७३ या कालावधीत{{दुजोरा हवा}} त्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेच्या व्याकरणाचे अध्यापन केले.
 
==लेखन कारकीर्द==