"जपान एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३०:
 
==इतिहास==
दुसरे जागतिक महायुद्ध झाल्यानंतर देशाचे प्रगतीच्या दृष्टीने दळणवळणाची निकड विचारात घेऊन जपान सरकारने खात्रीशीर वेगवान विमान दळणवळण व्यवस्था नजरेसमोर ठेऊन जपान एअर लाइन्स या विमान कंपनीची १ ऑगस्ट १९५१ रोजी स्थापना केली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.jal.com/en/history/history/age_51-60.html|शीर्षक=जपान एअरलाइन्सचा इतिहास |प्रकाशक=जल.कॉम |दिनांक=८ ऑगस्ट २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref> यासाठी १००१० मिल्लियनकोटी यान भाग भांडवलभागभांडवल गुंतविले होते. या कंपनीचे मुख्य कार्यालय जपानमधील चुओ,गिंजा येथे आहे. फिलिपिन एअर लाइन्सचे डग्लस DC-3 किनसेरीकिनसेई, हे विमान भाडेतत्त्वावर घेऊन २७ ते २९ ऑगस्ट दरम्यान एअरलाइन सेवा चालू केली.
 
महायुद्दानंतरमहायुद्धानंतर दि. २५ ऑक्टोबर रोजी खर्‍या अर्थाने जपानचे आंतरदेशीय विमान सेवेचे मोकूसेईमोकुसेई नाव दिलेल्या मार्टिन २-०-२ या विमानाने उसन्या घेतलेल्या नॉर्थवेस्ट एअर लाइनचेलाइनच्या वैमानिकवैमानिकाच्या भाडेतत्वावर घेऊनमदतीने विमान आकाशात उड्डाण करून सेवेचे उद्‌घाटन झालेकेले.
 
दि.१ ऑगस्ट १९५३ रोजी जपानचे राजकीय सभेत जपान एअरलाइन्स विमान कंपनी कायदा मंजूर केला. १ ऑक्टोबर रोजी राज्याचे मालकीची ही विमान कंपनी संबोधली आणि सर्व जबाबदार्‍या आणि संपत्ती ही खाजगी पूर्वाधिकारात राहतील असे अंगिकारलेअंगीकारले. सन १९५३ मध्ये या जपान एअरलाइन्स कंपनीने उत्तरेकडे टोकियो ते सप्पोरो व मिसवा आणि दक्षिणेकडे नागोया, ओसकाओसाका, इवकुणी, फुकुओका पर्यन्तफुकुओकापर्यंत आपली सेवा वाढविली.
 
दि.२ फेब्रुवारी १९५४ रोजी या विमान कंपनीने आपली आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू केली. डगलस DC- 6बी या विमानाने १८ प्रवाशीप्रवासी टोकियो येथून वके आयलंड आणि होनोलुलू मार्गे सन फ्रान्सिस्कोसॅ‌न्‍फ्रान्सिस्को येथे पोहचविले. या प्रथमसुरुवातीच्या पहिल्या आणि दुसर्‍या आंतरराष्ट्रीय विमान सेवा उड्डाणाचेउड्डाणांचे त्यांना अजूनही स्मरण होते.
 
ही पूर्वीची विमाने अमेरिकन वैमानिक चालवित आणि विमानांची देखभाल सन फ्रान्सिस्कोमध्ये युनायटेड एअरलाइनकडे होते असी जाहिरात केली होती. जपान एअरलाइन्स ने १९५५ मध्ये आपल्या स्थानिक सेवांचा सहभाग ठेवून ओकिनाव्हा मार्गे हाँगकाँगकडे उड्डाण केले. हा मार्ग सन १९५८ मध्ये बॅंकॉक व पुढे सिंगापूरपर्यंत वाढविला. सन १९५९ मध्ये DC-7Cs चे मदतीने या कंपनीने सिअॅटल आणि टोकियोपर्यंतची विनाथांबा सेवा दिली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/japan-airlines.html|शीर्षक=जपान एअरलाइन्सची सेवा |प्रकाशक= क्लियरट्रिप.कॉम |दिनांक=८ ऑगस्ट २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref>
 
==कंपनीचे कामकाज आणि संघटन==