"जपान एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
No edit summary
ओळ २५:
'''जपान एअरलाइन्स''' ([[जपानी भाषा|जपानी]]: 日本航空) ही [[जपान]] देशामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी [[विमान वाहतूक कंपनी]] ([[ऑल निप्पॉन एअरवेज]] खालोखाल) आहे. १९५१ साली स्थापन झालेली जपान एअरलाइन्स १९५३ ते १९८७ दरम्यान जपानची राष्ट्रीय विमानकंपनी होती. १९८७ साली जपान एअरलाइन्सचे पूर्णपणे खाजगीकरण करण्यात आले.
 
सध्या जपान एअरलाइन्स प्रवासी सेवा पुरवणारी जगातील सहाव्या क्रमांकाची विमान कंपनी आहे. जपान एअरलाइन्स ५९ देशांतर्गत तर ३३ आंतरराष्ट्रीय शहरांना विमानसेवा पुरवते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.airfleets.net/flottecie/Japan%20Airlines.htm |शीर्षक= जपान एअरलाइन्सच्या विमान संच बद्दल |प्रकाशक=एअरफ्लीटस.नेट |दिनांक=८ ऑगस्ट २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
ही जपानची झेंडा धारी एयर लाइन आहे व जपानमधील ऑल निप्पॉन एयरवेज नंतर दोन क्रमांकाची मोठी विमान कंपनी आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.forbes.com/global2000/list/#industry:Airline|शीर्षक=२०१५ मधील जगातील सर्वात मोठी विमान कंपनी |प्रकाशक=फोर्ब्स.कॉम |दिनांक=८ ऑगस्ट २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref> यांचे मुख्य कार्यालय जपान मधील टोकीयो मधील शिंनागवा येथे आहे. यांचे मुख्य केंद्र टोकीयोचे नरीता आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि टोकीयो आंतरराष्ट्रीय विमानतळ (हनेदा एयर फोर्ट) त्याचबरोबर ओसाका येथील कांसई आंतरराष्ट्रीय विमानतळ व इतामी येथील ओसाका आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत.
==बाह्य दुवे==
{{commons|Japan Airlines|जपान एअरलाइन्स}}
*[http://www.jal.co.jp/en अधिकृत संकेतस्थळ]
 
==इतिहास==
[[वर्ग:जपानमधील विमानवाहतूक कंपन्या]]
दुसरे जागतिक महायुद्द झाल्यानंतर देशाचे प्रगतीच्या दृष्टीने दळणवळणाची निकड विचारात घेऊन जपान सरकारने खात्रीशीर वेगवान विमान दळणवळण व्यवस्था नजरेसमोर ठेऊन जपान एयर लाइन्स या विमान कंपनीची १ ऑगस्ट १९५१ रोजी स्थापना केली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.jal.com/en/history/history/age_51-60.html|शीर्षक=जपान एअरलाइन्सचा इतिहास |प्रकाशक=जल.कॉम |दिनांक=८ ऑगस्ट २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref> यासाठी १०० मिल्लियन यान भाग भांडवल गुंतविले होते. या कंपनीचे मुख्य कार्यालय जपान मधील चुओ,गिंजा येथे आहे. फिलिपिन एयर लाइन्सचे डगलस DC-3 किनसेरी, हे विमान भाडेतत्वावर घेऊन २७ ते २९ ऑगस्ट दरम्यान एयरलाइन सेवा चालू केली.
[[वर्ग:वनवर्ल्ड]]
 
महायुद्दानंतर दि. २५ ऑक्टोबर रोजी खर्‍या अर्थाने जपानचे आंतरदेशीय विमान सेवेचे मोकूसेई नाव दिलेल्या मार्टिन २-०-२ या विमानाने नॉर्थवेस्ट एयर लाइनचे वैमानिक भाडेतत्वावर घेऊन विमान आकाशात उड्डाण करून उद्घाटन झाले.
 
दि.१ ऑगस्ट १९५३ रोजी जपानचे राजकीय सभेत जपान एयरलाइन्स विमान कंपनी कायदा मंजूर केला. १ ऑक्टोबर रोजी राज्याचे मालकीची ही विमान कंपनी संबोधली आणि सर्व जबाबदार्‍या आणि संपत्ती ही खाजगी पूर्वाधिकारात राहतील असे अंगिकारले. सन १९५३ मध्ये या जपान एयरलाइन्स कंपनीने उत्तरेकडे टोकियो ते सप्पोरो व मिसवा आणि दक्षिणेकडे नागोया, ओसका, इवकुणी, फुकुओका पर्यन्त आपली सेवा वाढविली.
 
दि.२ फेब्रुवारी १९५४ रोजी या विमान कंपनीने आपली आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू केली. डगलस DC- 6बी या विमानाने १८ प्रवाशी टोकियो येथून वके आयलंड आणि होनोलुलू मार्गे सन फ्रान्सिस्को येथे पोहचविले. या प्रथम १ व २ आंतरराष्ट्रीय विमान सेवा उड्डाणाचे त्यांना अजूनही स्मरण होते.
 
ही पुर्वीची विमाने अमेरिकन वैमानिक चालवित आणि विमानांची देखभाल सन फ्रान्सिस्को मध्ये यूनायटेड एयरलाइनकडे होते असी जाहिरात केली होती. जपान एयरलाइन्स ने १९५५ मध्ये आपल्या स्थानिक सेवांचा सहभाग ठेऊन ओकिनवा मार्गे हाँगकाँग कडे उड्डाण केले. हा मार्ग सन १९५८ मध्ये बॅंकॉक व पुढे सिंगापूर पर्यन्त वाढविला. सन १९५९ मध्ये DC-7Cs चे मदतीने या कंपनीने सेयात्त्ले आणि टोकीयो पर्यंतची विनाथांबा सेवा दिली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/japan-airlines.html|शीर्षक=जपान एअरलाइन्सची सेवा |प्रकाशक= क्लियरट्रिप.कॉम |दिनांक=८ ऑगस्ट २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref>
 
==कंपनीचे कामकाज आणि संघटन==
या कंपनीने विमान सेवेबरोबर देशातील ५ स्थानिक विमान सेवा आपल्या मालकीच्या केल्या आणि त्या या कंपनीला सहायभूत झाल्या. त्या खालील आहेत.
 
* J-एयर, - टोकयो, नागोया आणि ओसका या प्रादेशिक जेट सेवा.
* JAL एक्सप्रेस, दुय्यम शहरात किफायतशीर जेट सेवा
* जपान एयर कामूतर,- आमामी आयलंडसह पछिम जपान,मध्ये तुरबोपरोप सेवा
* जपान ट्रान्सुसिन एयर – ओकिनवा प्रेफेक्चर आणि आमामी आयलंडसाठी जेट सेवा.
* र्युकयू एयर कामूतर- ओकिनवा प्रेफेक्चर आणि आमामी आयलंडसाठी जेट सेवा.
 
या विमान कंपनीची आंतरराष्ट्रीय सहायक विमाने कमी प्रमाणात मिळणारे उत्पन्नाचे हवाई, ओकेयनीय,आणि दक्षिण एशियामध्ये विमान सेवा देतात. JALUX ची स्थापना १९६२ साली झाली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.jalux.com/en/profile/infomation.html |शीर्षक= जपान एअरलाइन्स कॉर्पोरेट प्रोफाइल |प्रकाशक=जलूक्स.कॉम |दिनांक=
९ मार्च २००९ | प्राप्त दिनांक=}}</ref> हे या विमान कंपनीला त्यांच्या व्यवसायात मदत करतात. यांची विमाने कोणती असावीत याची निवड करतात. त्यातील आहार, अल्पोपाहार, विक्रीच्या वस्तु, इंधन,केबिन सेवा, विनाकर वस्तु या निवडणे आणि पुरविणे यात लक्ष घालतात. मालवाहतुक व टपाल वाहतुकीसाठी JAL CARGO ही WOW संघटनेची सभासद आहे. ३१ मार्च २००९ अखेर या विमान सेवेने ५००७७९ टन आंतरदेशीय आणि ६२७२१३ टन आंतरराष्ट्रीय माल वाहतूक केली
 
१ एप्रिल २०११ रोजी या विमान कंपनीने तिचे जपान एयरलाइन्स आंतरराष्ट्रीय कंपनी लिमिटेड. हे नाव रद्द करून जपान एयरलाइन्स कंपनी लिमिटेड. हे केले.
लंडर असोशिएटने १९८९ मध्ये जपान एयरलाइन्स कंपनीचे ओळख चिन्ह बनविले. जपान एयरलाइन्स आणि जपान एयर सिस्टिमचे एकत्रीकरण झाल्यानंतर नवीन ओळख निर्माण होण्यासाठी लंडरचे टोकीयो कार्यालय आणि जपान एयरलाइन्सचे कामकाज एकत्रित चालू झाले. लंडर यांनी सूर्य (“ARC OF THE SUN”) हे बोधचिन्ह वापरण्याचे ठरविलेले होते. २००० सालचे बोधचिन्हाचे बदलाची सुरवात एप्रिल २००२ मध्ये झाली आणि एप्रिल २००४ मध्ये पूर्ण झाली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.flightglobal.com/pdfarchive/view/1953/1953%20-%200997.html |शीर्षक= जपानी योजना जाहीर |प्रकाशक=फ़्ल्याईटग्लोबल.कॉम |दिनांक=९ जुलै २००९ | प्राप्त दिनांक=}}</ref> ३००००० स्पेशल चीन्हामधून जपान एयरलाइन्ससाठी बोध चिन्ह निवडले. १-४-२०११ मध्ये पुन्हा बदलले आणि सन १९५९ मध्ये जे होते ते कायम केले.
 
==गंतव्य ठिकाण==
जपान एयरलाइन्स सांघिक विमान सेवेशिवाय एशिया खंडात ३३ आंतरराष्ट्रीय ठिकाणे, अमेरिका, यूरोप, ओसेनिया, या ठिकाणी विमान सेवा पुरविते. तसेच हा संघ जपानचे ५९ ठिकाणी अंतरदेशीय विमान सेवा पुरवितो.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://jl.fltmaps.com/en/japan |शीर्षक= जपान एअरलाइन्सची गंतव्ये स्थाने |प्रकाशक=जल.फ्लॅटमॅप्स.कॉम |दिनांक=
८ ऑगस्ट २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
==भागीदारी आणि कायदेशीर सेवाकरार==
'''जपान एयरलाइन्सने कायदेशीर सेवाकरार आणि एकत्रित व्यवसाय करार जगभरातील खालील विमान कंपनी बरोबर केलेले आहेत.'''
* अमेरिकन एयरलाइन्स (ट्रान्स पॅसिफिक साठी एकत्रित व्यवसाय करार व भागीदारी)
* ब्रिटिश एयरवेज (सायबेरियन एकत्रित व्यवसाय भागीदारी)
* कथे पॅसिफिक
* लाटम एयरलाइन्स,
* मलेशिया एयरलाइन्स
* कांटास
* कतार एयरवेज
* फिंनाईर
* S7 एयरलाइन्स
* श्रीलंकन एयरलाइन्स
 
'''याशिवाय जगभरात भागीदारी, व कायदेशीर सांघिक करार खालील विमान कंपनीशी केलेले आहेत.'''
 
* एयर फ्रांस
* बॅंकॉक एयरवेज
* चायना एयरलाइन्स
* चायना ईस्टर्न एयरलाइन्स
* चायना दक्षिण एयरलाइन्स
* एमिरेटस
* जेटब्ल्यु एयरवेज
* जेटस्टार जपान
* कोरियन एयर
* व्हिएतनाम एयरलाइन्स
* वेस्टजेट
==मालवाहतुक (Cargo)==
जपान एयरलाइन्सने सुरवातीपासून ३० वर्षे विमान सेवा केल्यानंतर ऑक्टोबर २०१० मध्ये ही विमान सेवा बंद केली. प्रवाशी विमानातच तळाच्या भागात अल्प प्रमाणात ही सेवा चालू आहे.
 
==विमान सेवा==
या विमानात प्रवाश्यांच्या सोयीसाठी प्रथम वर्ग स्कायस्लीपर सोलो किंवा स्कायस्लीपर,एक्झिक्युटिव वर्ग सीझन्स सेल फ्लॅट सीट किंवा स्काय लक्स सीट, प्रीमियम किफायतशीर स्काय सेल सीट आणि किफायत वर्ग आहेत.
 
==संदर्भ==