"बुरशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
'''बुरशी''' [[अन्न|अन्नासाठी]] दुसर्‍यांवर अवलंबून असणारी मृतोपजीवी सजीव आहे. बुरशीची गणना [[वनस्पती]] वा [[प्राणी]] या दोन्ही गटांत होत नाही. विज्ञानाच्या सुरुवातीच्या कालखंडात या जीवाची गणना वनस्पतीमध्येच केली जाई, कारण ते एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी हालचाल करत नाहीत. परंतु निरीक्षणानंतर लक्षात आले की, हा जीव नाश पावणार्‍य जीवांवरच जगतो आणि त्यात वनस्पतीं प्रमाणे त्यात [[हरितद्रव्य]] नाही.
म्हणून बुरशी हा गट वर्गीकरण शास्त्राला पडलेले एक कोडे आहे. बुरशीच्या सुमारे एक लाख जाती ज्ञात आहेत. बुरशीच्या अभ्यासाला [[कवकविज्ञान (मायकॉलॉजी]]) असे म्हणतात
 
== आढळ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बुरशी" पासून हुडकले