"बुरशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४२:
* १९९६मध्ये शेखर भोसले यांनी लाकूड कुजविणार्‍या बुरशींवर केलेले त्यांचे संशोधन प्रसिद्ध केले होते.
* ए.व्ही. साठे यांनी शंभरहून अधिक खाद्य बुरशींच्या जातींचा शोध लावला.
* [[सासवड]]च्या वाघिरे महाविद्यालयातील कवकवैज्ञानिक डॉ किरण रामचंद्र रणदिवे : यांनी पुणे जिल्ह्यातील 'लाकूड कुजविणार्‍या बुरशी' या विषयावर संशोधन करून दीड हजारांहून अधिक बुरशींचा माहितीसाठा तयार केला होता. त्यांच्या फंगी फ्रॉम इंडिया या वेबसाइटसाठीवेबसाईटसाठी नुकताच त्यांनी गेल्या बारा वर्षांत विशेष प्रयत्‍न घेऊन देशभरातील साडे सात हजार बुरशींचा माहितीसंग्रह उपलब्ध केला आहे.
* डॉ. विजय डी. रानडे आणि डॉ. किरण रणदिवे : पुणे जिल्ह्यातील या दोन कवकवैज्ञानिकांनी सुमारे वीस वर्षे पश्चिम महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांत फिरून 'स्लाइम मोल्ड' अर्थात मिक्झोमायसिस्टमिक्झोमायसीट (Myxomycete) या दुर्मिळ बुरशीच्या ८१ प्रकारांची नोंद केली आहे.
* पुण्याच्या आघारकर संशोधन संस्थेने महाराष्ट्रातील बुरशींची एक प्राथमिक यादी प्रसिद्ध केली होती.
 
==बुरशीसंबंधी पुस्तके==
* Flora of Myxomycete Fungi from the Western Maharashtra (डॉ. विजय डी. रानडे आणि डॉ. किरण रणदिवे) - जून २०१६)
* Resupinate Aphyllophorales from India.(डॉ. एम.एच. हकीमी, प्रा. जे.जी. वैद्य, डॉ. किरण रणदिवे आणि डॉ. परमजित के. जिते) - मार्च २०१३
* Wood-Rotting Fungal Taxonomy and Indian Aphyllo-Fungal Database (डॉ. किरण रणदिवे, डॉ. परमजित जिते आणि डॉ. विजय रानडे) - मे २०१५
 
==संदर्भ==
१.. [http://www.fungifromindia.com रणदिवे यांचे संकेतस्थळ]
 
== बाह्यदुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बुरशी" पासून हुडकले