"अंकारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
No edit summary
ओळ २०:
|longd = 32 |longm = 52 |longEW = E
}}
'''अंकारा''' [[तुर्कस्तान]]ची राजधानी व प्रमुख शहर आहे. हे शहर तुर्कस्थानमधील [[इस्तंबुल]] नंतरचे द्वितीय क्रमांकाचे शहर आहे. ते ९३८ मीटर उंचीवर वसलेले आहे.<ref name="ANTR">[http://www.fallingrain.com/world/TU/68/Ankara.html अंकारा, तुर्की: अक्षांश-रेखांश व समुद्रसपाटीपासून उंची]</ref> २००८ मध्ये या शहराची लोकसंख्या ४,५००,००० होती. ख्रिस्तपूर्व १३०० मध्ये त्याचे नाव ''अंकुवश'' होते. अंगोरा जातीच्या लोकरीवरून शहाराचे नाव पडले अशाही [[कथा]] प्रचलित आहेत.
==इतिहास==
 
इ.स.पू. एक हजार च्या सुमारास या भागावर एक प्रसिद्ध राजा मिडास याच्या जमातीचा अंमल सुरू झाला. त्यानंतर काही वर्षे पर्शियन (आजचा [[इराण]]) राजांनी शहरावर राज्य केले. त्यानंतर इ.स.पू. ३३३ मध्ये [[सिकंदर|अलक्षेंद्र]] याने या राजांचा पराभव करून शहर घेतले. पण हे फार टिकले नाही. इ.स.पू. २५ मध्ये [[रोमन साम्राज्य|रोमन साम्राज्याचा]] [[राजा ऑगस्टस]] याने शहर काबीज करून आपल्या साम्राज्यात सामील केले.नजिक च्या इतिहासात मुस्तफा पाशा यांच्या नेतृत्वाखाली तुर्की सैन्याने आक्रमकांचा पराभव करून इ.स १९२३ मध्ये युद्ध जिंकले. [[मुस्तफा केमाल पाशा]] स्वतंत्र [[तुर्कस्थान]]चे अध्यक्ष अंकरा येथे बनले.
==आधुनिक==
अंकरा शहराची [[लोकसंख्या]] तुर्कस्थानातील द्वितिय क्रमांकाची आहे.
== संदर्भ ==
{{reflist}}
"https://mr.wikipedia.org/wiki/अंकारा" पासून हुडकले