"व्ही. नारायणसामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २२:
'''व्ही. नारायणसामी''' (तमिळ: வி. நாராயணசாமி; जन्म: ३० मे १९४७) हे [[भारत]]ाच्या [[पुडुचेरी]] ह्या [[केंद्रशासित प्रदेश]]ाचे विद्यमान [[मुख्यमंत्री]] आहेत. २०१६ पुडुचेरी विधानसभा निवडणुकीत [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाला बहुमत मिळाले नारायणसामी पुडुचेरीचे नवे मुख्यमंत्री बनले.
 
नारायणसामी २००९ ते २०१४ दरम्यान [[पुडुचेरी (लोकसभा मतदारसंघ)|पुडुचेरी]] लोकसभा मतदारसंघातून १५व्या लोकसभेचे सदस्य होते. २०१४ लोकसभा निवडणुकीत त्यांना [[अखिल भारतीय एन.आर. काँग्रेस]]च्या आर. राधाकृष्णननी पराभूत केले.
 
==बाह्य दुवे==