"आयवरी कोस्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०:
|ब्रीद_वाक्य = "Union – Discipline – Travail" <br />(एकात्मता - शिस्त - काम)
|राजधानी_शहर = [[यामूसूक्रो]]
|सर्वात_मोठे_शहर = [[आबिजानआबीजान]]
|सरकार_प्रकार = अर्ध-अध्यक्षीय [[प्रजासत्ताक]]
|राष्ट्रप्रमुख_नाव = [[आलासान वातारा]]
ओळ ३९:
|माविनि_वर्ग =<span style="color:#fc0;">कमी</span>
}}
'''कोत द'ईवोआरचे प्रजासत्ताक''' ({{lang-fr|République de Côte d'Ivoire}}; पूर्वीचे नावः आयव्हरी कोस्ट) हा [[पश्चिम आफ्रिका|पश्चिम आफ्रिकेतील]] एक [[देश]] आहे. कोत द'ईवोआरच्या पश्चिमेला [[लायबेरिया]] व [[गिनी]], उत्तरेला [[माली]] व [[बर्किना फासो]] तर पूर्वेला [[घाना]] हे देश आहेत. देशाच्या दक्षिणेला [[अटलांटिक महासागर]] आहे. [[यामूसूक्रो]] ही कोत द'ईवोआरची राजधानी तर [[आबिजानआबीजान]] हे सर्वांत मोठे शहर आहे.
 
कोत द'ईवोआर स्वातंत्र्यापूर्वी फ्रेंच वसाहत होती. ह्या देशाची राष्ट्रभाषा [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]] आहे व त्यामुळे ''आयव्हरी कोस्ट'' ह्या इंग्लिश नावापेक्षा ''कोत द'ईवोआर'' हे फ्रेंच नाव अधिकृतपणे वापरले जाते.