"पुरुषोत्तम देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
पुरुषोत्तम यशवंत देशपांडे (१९००-१९८६) हे एक मराठी लेखक होते. नागपूरहून निघणार्‍या [[विदर्भ साहित्य संघ|विदर्भ साहित्य संघाचे]] मुखपत्र असलेल्या [[युगवाणी]] या त्रैमासिकाचे ते संपादकही होते. त्यांनी एकूण ४१ पुस्तके लिहिली. तुकोबांच्या कवित्वावर पुरुषोत्तम यशवंत देशपांडे यांनी अतिशय मौलिक आणि मनोज्ञ विवेचन केलेले आहे.<ref>http://www.tukaram.com/marathi/prastavana.htm</ref>
 
समाजसेविका व गांधीवादी विचारवंत श्रीमती [[निर्मला देशपांडे (गांधीवादी नेत्या)|निर्मला देशपांडे]] <!-- लेखिका [[निर्मला देशपांडे]] नव्हे --> यांचे ते वडील होते.
 
==पुरस्कार==
* 'अनामिकाची चिंतनिका'साठी [[साहित्य अकादमी पुरस्कार]] (१९६२)
 
==पु.य. देशपांडे यांनी लिहिलेली काही पुस्तके==
Line ३३ ⟶ ३०:
* पु.य. देशपांडे ([[इंदुमती शेवडे]])
* पु.य. देशपांडे यांचे कादंबरी विश्व (प्रज्ञा आपटे)
 
==पुरस्कार==
* 'अनामिकाची चिंतनिका'साठी [[साहित्य अकादमी पुरस्कार]] (१९६२)