"शिवसृष्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २०:
* शिवसृष्टी, शिवनेरी (जुन्नर)-उद्‌घाटन १८ फेब्रुवारी २०१४
* [[शिवसृष्टी]], सांगवी, पुणे : ही शिवसृष्टी शिव-जिजाऊ उद्यानात उभारली आहे. या कायमस्वरूपी प्रदर्शनाचे उद्‌घाटन ३-११-२०१२ला झाले. या शिवसृष्टीत, शिवाजीच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचे १८ महत्त्वाचे प्रसंग आकर्षकरीत्या उभारण्यात आले आहेत. त्यांत शिवाजीची हत्तीवरून मिरवणूक, सोन्याचा नांगर, अफझलखानाचा वध, शाहिस्तेखानाची बोटे तोडण्याचा प्रसंग, संत तुकारामाच्या कीर्तनाला लावलेली उपस्थिती, आग्रा दरबारातील प्रसंग, अटक व सुटका, जिजाबाईंची सुवर्णतुला आदी प्रसंग आहेत.
 
या सृष्ट्यांखेरीज महाराष्ट्रात आणखीही काहे सृष्ट्या आहेत. त्या अशा :
* चिंचवडगाव येथील पार्वती उद्यानात असलेली मोरया (गोसावी) सृष्टी उभारण्यात आली आहे.
* जिजाऊ सृष्टी सिंदखेड राजा
* जिजाऊ सृष्टी सिडको, नांदेड
* संभाजी सृष्ट्या (प्रस्तावित), जळगाव; अकलूज
 
==पहा==
Line २७ ⟶ ३३:
 
* [http://www.maayboli.com/node/22137 डेरवणची शिवसृष्टी]
 
 
[[वर्ग:स्मारके]]