"योहानेस केप्लर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६९२ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (बॉट: removed featured-article template, now given by wikidata.)
No edit summary
| तळटिपा =
}}
'''योहानेस केप्लर''' ([[डिसेंबर २७]], [[इ.स. १५७१|१५७१]] - [[नोव्हेंबर १५]], [[इ.स. १६३०|१६३०]]) हा एक जर्मन [[गणितज्ञ]], [[खगोलशास्त्रज्ञ]] व [[ज्योतिषी]] होता. केप्लर इसवी सनाच्या सतराव्या शतकातील खगोलशास्त्रीय क्रांतीतील अध्वर्यू होता. केप्लर त्याच्या [[केप्लरचे ग्रहगतीचे नियम|ग्रहगतीच्या नियमांबद्दल]] नावजला जातो. केप्लरचा कल [[कोपर्निकस]]च्या बाजूने होता. केप्लर, [[टीको ब्राहे]]चा [[गणितज्ञ]] होता. टीकोच्या मृत्यूनंतर त्याच्या वेधशाळेत त्याच्या वह्या आणि नोंदणीपुस्तकांचा सखोल अभ्यास करून केप्लरने ग्रहांच्या गतीचे गुपित शोधून काढले. केप्लरने ग्रहांच्या गतीचे तीन नियम दिले.
 
[[वर्ग:जर्मन गणितज्ञ|केप्लर, योहानेस]]
५,५९१

संपादने