"हेलन केलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१४६ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
 
==हेलन यांच्या नावाचे पुरस्कार==
पुण्याच्या आडकर फाउंडेशन आणि श्यामची आई फाउंडेशन या संस्था अंधांकरिता काम करणार्‍या व्यक्तीला डॉ. हेलन केलर पुरस्कार देतात. २०१६ साली हा पुरस्कार पुणे विद्यापीठातील प्रगत तंत्र अंध विद्यार्थी केंद्राचे समन्वयक धनंजय भोळे यांना प्रदान करण्यात आला. (२७-६-२०१६). २०१५ साली हा पुरस्कार निरंजन पंड्या यांना मिळाला होता.
 
== संदर्भ ==
५५,२३४

संपादने