"हेलन केलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६०:
 
==प्राथमिक शिक्षण ==
मे, [[इ.स. १८८८]] मध्ये केलर यांनी अंधांसांठीच्या पर्किन्झ संस्थेत प्रवेश घेतला. [[इ.स. १८९४]] मध्ये हेलन केलर आणि [[अॅन सलिव्हनसॅलिव्हन]] यांनी [[न्यूयॉर्क]]मधल्या बधिरांसाठीच्या राइट ह्यूमसन शाळेत प्रवेश घेतला आणि सारा फुलर यांच्याकडून शिक्षण घेतले. [[इ.स. १८९६]] मध्ये त्या [[मॅसेच्युसेट्स]]ला परतल्या. केलर यांनी महिलांसाठीच्या केंब्रिज शाळेत प्रवेश घेतला आणि १९०० मध्ये त्या रॅडक्लिफ कॉलेजला गेल्या व तेथे त्या ब्रिग्स हॉल, साऊथ हाऊसमध्ये राहिल्या. त्यांचे प्रशंसक, [[मार्क ट्वेन]] यांनी त्यांची ओळख हेन्री हटलस्टन यांच्याशी करून दिली, त्यांनी व त्यांच्या पत्‍नी एबी यांनी केलर यांच्या शिक्षणाचे पैसे भरले.
 
==लेखन ==
ओळ ६६:
 
# द फ्रॉस्ट किंग : वयाच्या ११ वर्षी त्यांनी [[द फ्रॉस्ट किंग (पुस्तक)]] (इ.स. १८८१) हे पुस्तक लिहिले. मात्र या कथेवर साहित्य चोरीचा आरोप झाला होता. ती कथा द फ्रॉस्ट फेअरीज या मार्गरेट कॅनबी यांच्या पुस्तकातून घेतली होती. पुढे संशोधनांती कळाले की केलर यांना अर्धचेतनस्मृती झाली होती, म्हणजेच की त्यांना कॅनबी यांची कथा ऐकवली गेली होती आणि ती त्यांच्या अंतर्मनामध्ये राहिली होती.
# द स्टोरी ऑफ माय लाइफ : वयाच्या २२ वर्षी त्यांनी स्वतःची आत्मकथा [[द स्टोरी ऑफ माय लाइफ (पुस्तक)]] (इ.स. १९०३), सुलिवानसॅलिव्हन आणि त्यांचे पती जॉन मेसी यांच्या साहाय्याने लिहिली. ही आत्मकथा त्यांच्या वयाच्या २१ वर्षे पर्यंतच्या महाविद्यालयाचा काळातील आहे आणि त्यांच्या स्वतःच्या शब्दाअॅतशब्दांत लिहिली आहे.
# द वर्ल्ड आय लिव्ह इन : केलर यांनी [[द वर्ल्ड आय लिव्ह इन (पुस्तक)]] ([[इ.स. १९०८]]) या पुस्तकातून जगाबद्दल काय वाटते हे सांगितलंसांगितले आहे. त्यांची आऊट ऑफ द डार्क, ही समाजवादावरीलसामाजिक विषयांवरील निबंधांची मालिका [[इ.स. १९१३]] मध्ये प्रकाशित केली.
 
==अकीता कुत्रा==
ओळ ७३:
 
==सहकारी ==
अॅन सुलिवानसॅलिव्हन ह्यांचे सहकार्य हेलन केलर यांच्या जीवनात लाभले. हेलनचे शिक्षण झाल्यानंतरही त्या तिच्याबरोबर काही काळ राहिल्या. अॅन यांचा विवाह [[जॉन मेसी]] ह्यांच्याशी इ.स. १९०५ साली झाला. त्यांची तब्येत [[इ.स. १९१४]] नंतर उतरत गेली. अॅन सुलिवानसॅलिव्हन ह्यांचा मृत्यू १९३६ साली झाला. त्यापूर्वी त्या कोमात होत्या. मृत्यूसमयी त्यांचा हात केलर यांच्या हातात होता. <ref>http://www.rnib.org.uk/aboutus/aboutsightloss/famous/Pages/helenkeller.aspx</ref> त्यांच्या मृत्यूनंतर थाँप्सन आणि केलर या दोघी कनेक्टिकट येथे निवास करू लागल्या.
 
पॉली थाँप्सन यांना हेलनच्या घराची काळजी घेण्यासाठी नेमले होते. मूकबधीर लोकांबरोबर संवाद साधण्याचा अनुभव नसलेल्या अशा त्या एक साधारण तरुणी होत्या. <ref>http://www.graceproducts.com/keller/life.html</ref> हेलन त्यानंतर अॅन आणि जॉन ह्या दोन्ही सहकार्‍यांबरोबर फॉरेस्ट हिल्स, क्वीन्स येथे राहण्यास गेल्या व त्यांनी तिथून "अमेरिकन फाउंडेशन फॉर द ब्लाइंड" सुरू केले. <ref>http://en.wikipedia.org/wiki/Royal_National_Institute_of_Blind_People</ref>. १९५७ साली थाँप्सनना हृदयविकारचा झटका आला आणि त्यांची ताब्यात खालावली. १९६० साली त्यांचा मृत्यू झाला.
"https://mr.wikipedia.org/wiki/हेलन_केलर" पासून हुडकले