"भीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: <big>'''भीती'''</big> भीती हि एकद्या गोष्टी बद्दल, एखाद्या परिस्थितीची, एख...
 
वर्ग
ओळ १:
'''भीती''' हिही एकद्या गोष्टी बद्दल, एखाद्या परिस्थितीची, एखाद्या व्यक्तीची अथवा एखाद्या वास्तुचीदेखील वाटू शकते.
<big>'''भीती'''</big>
 
भीती हि एक मानसिकता किवा [[भावना]] आहे जी वेगवेगळ्या कारणामुळे निर्माण होते. बराच वेळा प्रसंगानुरूप भीती निर्माण होणे अगदी स्वाभाविक असते. उदाहरणार्थ अपघात पाहिल्यावर किंवा भीतीदायक चित्रपट पाहिल्यावर, स्वतः सोबत अपघात झाल्यावर इत्यादी. परंतु जर हि भीती बराच वेळा काही कारण नसताना उत्पन्न झाली अथवा आधीच्या भीतीदायक प्रसंगाचे मनावरील दडपण गेले नाही किंवा त्याचा निचरा झाला नाही तर मात्र हीच भीती मानसिक त्रासाचे , मानसिक रोगाचे कारण देखील बनू शकते.
भीती हि एकद्या गोष्टी बद्दल, एखाद्या परिस्थितीची, एखाद्या व्यक्तीची अथवा एखाद्या वास्तुचीदेखील वाटू शकते.
 
भीती हि एक मानसिकता किवा भावना आहे जी वेगवेगळ्या कारणामुळे निर्माण होते. बराच वेळा प्रसंगानुरूप भीती निर्माण होणे अगदी स्वाभाविक असते. उदाहरणार्थ अपघात पाहिल्यावर किंवा भीतीदायक चित्रपट पाहिल्यावर, स्वतः सोबत अपघात झाल्यावर इत्यादी. परंतु जर हि भीती बराच वेळा काही कारण नसताना उत्पन्न झाली अथवा आधीच्या भीतीदायक प्रसंगाचे मनावरील दडपण गेले नाही किंवा त्याचा निचरा झाला नाही तर मात्र हीच भीती मानसिक त्रासाचे , मानसिक रोगाचे कारण देखील बनू शकते.
 
या भीतीच्या अनियंत्रित भावनेमुळे , विचार , वर्तन आणि दैनंदिन कामे तसेच नोकरी, सामाजिक व्यवहार, कुटुंब, वैवाहिक नातेसंबंध, इत्यादी सर्व गोष्टींवर विपरीत परिणाम होताना दिसून येतो.
Line १० ⟶ ८:
 
या साठी मनोविकारतज्ञ तसेच समुपदेशक, चिकित्सक मानसोपचारतज्ञ यांची मदत घेणे गरजेचे असते.
 
[[वर्ग:मानसशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/भीती" पासून हुडकले